मोदी ते शरद पवार टीम इंडियाच्या विजयाने हरखले; दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा..

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाचे अभिमानदं केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाचं कौतुक करताना म्हणाले, “ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला मिळालेल्या यशानं आम्हा सर्वांना खूप आनंद झाला … Read more

रिषभ पंतची वादळी खेळी, दिग्गजांनी केला कौतुकांचा वर्षाव

rishabh pant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या ऋषभ पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळेच भारताने चहापानाच्या वेळेपर्यंत ५ बाद २८० धावांपर्यंत मजल मारली. आता शेवटच्या सत्रात विजयासाठी भारताला १२७ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे. सुरूवातीला … Read more

क्रिकेटला काळीमा फासणारी घटना ; मॅच सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूंना प्रेक्षकांकडून शिविगाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. खरं तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या … Read more

भारताचा ‘हिटमॅन’ जगात भारी ; रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा याने शुबमन गिलसोबत ७० धावांची दमदार भागीदारी केली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. डावाच्या १६व्या षटकात रोहित शर्माने नाथन लायनच्या … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

टेनिस खेळताना दिसून आला सचिन तेंडुलकर; रॉजर फेडररकडून मागितला ‘हा’ सल्ला; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरला टेनिस खेळायलाही आवडते. अलीकडेच तो टेनिस कोर्टवर दिसला आणि यावेळी तो खेळाचा मनसोक्त आनंद घेत होता. सचिनने आपल्या चाहत्यांसमवेत टेनिस खेळण्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तसेच त्याने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररकडून सल्लाही मागितला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टेनिस खेळण्याचा व्हिडिओ … Read more

सचिन तेंडुलकरला मागे टाकत राहुल द्रविड ठरला भारताचा महान टेस्ट क्रिकेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विस्डेन इंडियाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड हा गेल्या 50 वर्षातील भारताचा महान कसोटी फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. विशेष म्हणजे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकून राहुलने ही कामगिरी केली आहे. विस्डेन इंडियाच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर झालेल्या या सर्वेक्षणात द्रविडला एकूण 11,400 चाहत्यांपैकी 52 टक्के … Read more

माजी कर्णधार गांगुलीचे कौतुक करताना लक्ष्मणने म्हंटले,’ दिलदार क्रिकेटर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल एक मोठे विधान केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली मोकळेपणाने कसा खेळायचा हे लक्ष्मणने सांगितले आहे. लक्ष्मणने लॉडर्स मैदानावर नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून भिरकवतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “अपंरपरागत आणि गर्व असणारा माणूस. सौरव गांगुली हा एक … Read more

विराटबरोबर क्रिकेट खेळताना दिसली अनुष्का शर्मा, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघेही सोशल मीडियावर सतत त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात. आता दोघांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये विराट आपली पत्नी अनुष्कासोबत क्रिकेटचा सराव करत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. Finally after … Read more

विराट किंवा पृथ्वी नव्हे तर कैफ आहे सर्वोत्कृष्ट अंडर-१९ कर्णधार – प्रियम गर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वात २००० मध्ये प्रथमच अंडर -१९विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगही त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. या अंडर -१९ वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ भारतीय संघात युवराज आणि कैफला स्थान मिळवण्यात यश आले होते. अलीकडेच प्रियम गर्ग यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर- १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल … Read more