पाचगणीत नगसेवकांची फितुरी; नगराध्यक्षाची कास्टींग मतावर पुन्हा मारली बाजी
महाबळेश्वर प्रतिनीधी | शत्रुच सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर मोजा शिवप्रभुच्या युद्धनितीचा प्रत्यय पाचगणी नगरपालीकेच्या विषेश सर्वसाधारण सभेत आला. नगराध्यक्ष लक्ष्मी कर्राहडकर याच्याकडे…