पोहरादेवी येथे एका महंतासह कुटुंबातील चार जणांना कोरोना ; संजय राठोड यांनी केलं होतं शक्तिप्रदर्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोहरादेवी येथील एका महंतासह कुटुंबातील चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून गावातील इतर 3 जणांसह एकूण 8 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते, त्यामुळं कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवार 22 … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाउनची शक्यता?? सामनातून सूचक इशारा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चिंता वाढली आहे. काही जिल्ह्यामध्ये निर्बंध घालून देखील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातुन लॉक डाउन चे संकेत देण्यात आले आहेत.  लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. नियम मोडणाऱ्यांवर कठोर … Read more

सतर्क रहे, सुरक्षित रहे ; कोरोनाला रोखण्यासाठी शरद पवारांनी दिला कानमंत्र

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायच असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणेबंधनकारक आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सर्वसामान्यांना देत पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांनी सांगितले आहे.सतर्क रहे, सुरक्षित रहे असा … Read more

धक्कादायक !! राज्यात ‘या’ वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई | आज राज्यात कोरोनाबाधित २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या २९१६ झाली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले … Read more