….तर लॉकडाउन निश्चित, दोन दिवसांत निर्णय घेणार – राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल असून रोज 25 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. नागपूर मुंबई पुणे अमरावती अशी मोठी शहर कोरोनाच्या विळख्यात सापडली असून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील … Read more

पुण्यात कोरोनाचा कहर !! 2587 नव्या कोरोना रुग्णांची भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध घालून देखील कोरोना आटोक्यात येत नसून राज्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुणे शहराची स्थिती तर अतिशय गंभीर असल्याचं म्हटंल जात आहे. बुधवारी दिवसभरात पुण्यात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि … Read more

सावधान!!! राज्यात दिवसभरात १६ हजार ६२० करोनाबाधित वाढले ; 50 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातकोरोनाचा हाहाकार उडाला असून दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे. Maharashtra reports 16,620 new COVID-19 cases, 8,861 discharges, and 50 deaths in the last 24 hours Total cases: 23,14,413Total … Read more

कोरोना वाढला!! नागपूर नंतर आता ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून निर्बंध घालून देखील रुग्णसंख्या कमी येत नाही. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर नंतर परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन (Lokcdown) जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे 13 आणि 14 मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा … Read more

…म्हणून राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं वाढू लागलं ; केंद्रीय पथकाने दिला ‘हा’ अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 9 हजार रुग्ण आढळत असून ही चिंतेची बाब आहे. दरम्यान अचानक कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली. कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक … Read more

राज्यात कोरोनाचा हाहाकार ; सापडले तब्बल 10 हजार रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी राज्यात १० हजार २१६ व्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २० लाख ५५ हजारांवर पोहोचली आहे. मात्र रुग्ण वाढत असले, तरी राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं … Read more

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; बुधवारी सापडले तब्बल नऊ हजारांहून अधिक रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंता वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध घातले असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. दरम्यान राज्यात बुधवारी नऊ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील … Read more

राज्यात 24 तासात 8 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण; रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता अधिकच वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यात राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे. तर, आज … Read more

राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर ; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणू ने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील मोठ्या मोठ्या शहरात कडक निर्बंध घातल्या नंतर देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी भीती सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्याच दरम्यान आता राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट ; सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून संकट वाढलं आहे. दरम्यान राज्यात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल ८ हजार नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी राज्यात ८ हजार ७०२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ८ हजार ८०७ करोनाबाधितांची नोंद … Read more