अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

लालभडक लिपस्टिक पाहून ‘या’ हाॅट अभिनेत्रीला ओरडली ममा; शर्टाची बटनेही सांगितली लावायला

मुंबई | अदाह शर्मा नेहमीच आपल्या हाॅट आऊटफिट मुळे चर्चेत असते. तिच्या अदा कायम चाहत्यांना घायाळ करतात. नुकताच अदाहने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये लालभडल लिपस्टिल पाहून ममा मला ओरडली अशी कबूली अदाहने दिली आहे. तसेच ममाने मला शर्टाची बटने लावायला सांगितली असंही अदाने म्हटलंय. अदाह काही दिवसांपूर्वी एका काॅलेज इव्हेंटला गेस्ट म्हणुन … Read more

शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more

आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश

मुंबई | पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांचा समावेश होणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना … Read more

मुंबईत कांदा चोरांचा सुळसुळात, दोघांना अटक

मुंबई | कांद्याच्या किंमतींत गेल्या काही दिवसात वाढ झाली असून भारतातील विविध राज्यांत प्रति किलो १०० डॉलर दराने विक्री होत आहे. कांद्याच्या भाववाढीनंतर मुंबई पोलिसांनी डोंगरीतील दोन दुकानांतून २१,१६० रुपये किमतीची कांदा चोरल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चोरी एक आठवड्यापूर्वी झाली होती परंतु मंगळवार, १० डिसेंबर रोजी ही अटक करण्यात आली … Read more

स्वत:च्या ‘या’ चुकांमुळे ५ दिवस घराबाहेर होती राणी मुखर्जी..

चित्रपटनगरी | बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाविषयी चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 13 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होईल. म्हणूनच आजकाल तो आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणात अभिनेत्रीने स्वत: बद्दल एक खुलासा केला आहे, त्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. राणी मुखर्जी नुकतीच प्रो म्युझिक काउंटडाउन गाठली. या दरम्यान त्यांनी आपल्या जीवनाचा … Read more

सलमानच्या ‘किक २’ ची रिलीज डेट ठरली, ‘या’ अभिनेत्री आहेत हिरोईनच्या स्पर्धेत

टीम, हॅलो महाराष्ट्र | २०१४ मध्ये सलमानचा ‘कीक’ रिलीज झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच फ्रॅन्चाइजीचा दुसरा पार्ट ‘किक २’ घोषित करून वर्ष होत आलं, तरी त्याबद्दल एवढं बोललं गेलं नाही. तर आजच सूत्रांच्या माहितीनुसार किक २ ची रिलीज डेट फिक्स झाली आहे, या मध्ये हेरॉईन कोण असेल हे अजून ठरलेलं … Read more

अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ ट्रकचा अपघात, मुंबईतील तीन जण जागीच ठार

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट जवळ स्कोर्पओ आणि ट्रक यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये स्कोर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे तर गाडीतील तीन जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान अपघातातील … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

मुंबई प्रतिनिधी | भांडूपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळील एका नाल्यातून ताब्यात घेतला असून आरोपीला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांनी दिनांक 5/11/19 रोजी पोलीस ठाणेस येऊन फिर्याद दिली … Read more