मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे सरचिटणीस व ‘खळफट्याक’ फेम अशी ओळख असणारे नितीन नांदगावकर यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नितीन नांदगावकर हे मनसेचे डॅशिग नेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या … Read more

वसईत चड्डी बनियान गॅग पुन्हा सक्रिय

मुंबई प्रतिनिधी| वसई-विरार परिसरात चड्डी-बनीयन गॅग पुन्हा सक्रीय झाल्याची घटना उघडकीस आली आहे.सोसायटीत रात्रीच्या वेळी हातात कोयते -सुरे घेऊन आलेले चोरटे चड्डी-बनीयन गॅगचे असल्याचे सिसिटीव्ही फुटेजवरून लक्षात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसई पश्चिम येथील ओमनगर परिसरातील निर्मला अपार्टमेंटमध्ये ४  सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास  हे चोर आले होते.अंगाला तेल … Read more

शिवसेनेची डबल ढोलकी ; स्वबळाची तयारी सुरूच ; शिवसेना भवनमध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती

मुंबई प्रतिनिधी |एकीकडे शिवसेना भाजपसोबत युतीची बोलणी करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विरोधात स्वबळाची तयारी देखील शिवसेनेने सुरूच ठेवली आहे. शिवसेनेचा हा दुटप्पीपणा का सुरु आहे. तर याचे उत्तर एकच , जर काही कारणावरून युती तुटलीच तर आपली तयारी देखील तगडी असावी असा शिवसेनेचा मानसआहे म्हणूनच शिवसेना भाजपच्या विरोधात स्वबळाची तयारी करत आहे. आज शिवसेना भवन … Read more

देव तारी त्याला कोण मारी ; डोंगरीच्या पडलेल्या इमारतीच्या मलम्यातून बाळ निघाले जिवंत

मुंबई प्रतिनिधी | देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत रूढ आहे. या म्हणींचे सत्यरुप आज मुंबईमध्ये पाहण्यास मिळाले आहे. डोंगरी भागात म्हाडाची इमारत पडल्याने त्या इमारतीच्या मलम्याखाली ४० लोक दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.या मलम्यातून एका बाळाला जिवंत काढले गेल्याची घटना देखील काही वेळा पूर्वी घडली आहे. जखमी अवस्थेत सापडल्या या बाळाला जे.जे. … Read more

मुंबईमध्ये भरबाजारात तरुणीवर सपासप वार करून खून

कल्याण प्रतिनिधी | मुंबई शहराचे उपनगर असलेल्या कल्याण येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणीवर सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आजही किती गंभीर आहे हेच सांगणारा आहे आजचा प्रकार होता. दोन हल्लेखोराने तरुणीवर सपासप वार केल्याने तिने तरफडून जागीच प्राण सोडला असे एका प्रत्यक्षदर्शनी व्यक्तीने सांगितले … Read more

३ महिन्यात ६१० शेतकरी आत्महत्या ; सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई प्रतिनिधी | जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या कालखंडात ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती सहकार आणि मदत , पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते विधान सभेत बोलत होते. ६१० शेतकरी आत्महत्या प्रकरणातील १९२ प्रकरणे समितीने मदतीस पात्र ठरवली आहेत. तर १८२ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. ९६ प्रकरणे निकषात बसत … Read more

सोमय्यांना शिवसेनेकडून विरोध कायम …

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊ नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत सोमय्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये बैठक … Read more

आताही फक्त चर्चाच होणार का ? – नितेश राणेंचं शिवसेनेला सवाल

Untitled design T.

मुंबई  | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि इतर राजकीय नेते यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहेत. शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता आहे त्यामुळे काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. ‘पेंग्विन … Read more

मुंबईत पादचारी पूल कोसळला…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांमध्ये नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. रेल्वे … Read more

‘या’ मतदार संघातून प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढणार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राहुल गांधी यांच्या मुंबई येथील प्रचार सभेत प्रिया दत्त व्यासपीठावर उपस्थित होत्या.या सभेनंतर प्रिया दत्त पुन्हा एकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांची मनधरणी करण्यास काँग्रेसला यश आले आहे. प्रिया दत्त यांना २००९ मधे उत्तर मध्य मुंबई या जागेवरून खासदारकी मिळाली होती, त्यामुळे २०१९ च्या आगामी … Read more