ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक रद्द करा! राजू शेट्टींची मुख्य सचिवांना पत्राद्वारे मागणी
कोल्हापूर । ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक उद्या शुक्रवारी घेण्याचा निर्णय अधिकार्यांनी घेतला असून ती रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक झाल्यानंतरच ही बैठक व्हावी, असेही शेट्टी यांनी पत्रात सुचवले आहे. राजू शेट्टी यांनी अजोय मेहता यांना पत्र … Read more