धक्कादायक ! ६० वर्षीय नराधमाने १० वर्षीय मुलीसोबत केले अश्लील चाळे

Rape

धौलपूर : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षितेतचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. हि घटना धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये एका ६० वर्षीय आरोपीला हा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली … Read more

कारमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरोधात FIR दाखल

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी तरुणाने बतावणी करून कारमध्ये २७वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रसंगावधान राखत युवकाला लाथ मारून स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. हि घटना एमआयडीसी परिसरात घडली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सोनू नावाच्या युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. … Read more

‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं’; मुलीच्या नातेवाईकांकडून महिलेचा विनयभंग

Crime

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग’ असे म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी एका महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेचा पुतण्या आणि आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. घरचे आपल्या लग्नाला विरोध करतील म्हणून हे दोघे गावातून पळून … Read more

कंपनीच्या टीमलीडरने केला सहकारी तरूणीचा विनयभंग, FIR दाखल

Rape

येरवडा : हॅलो महाराष्ट्र – टेक महिंद्रा कंपनीतील एका टीम लीडरने आपल्या सहकारी तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, घाणेरड्या कमेंट करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजमेंटने टीमलीडरवर कोणतीही कारवाई केली नाही. हि घटना येरवडा परिसरात घडली आहे. काय आहे नेमकं प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आलेल्या … Read more

धक्कादायक ! आईला रुग्णालयात नेणार्‍या तरुणीचा अ‍ॅम्बुलन्स चालकानेच केला विनयभंग

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुणी आपल्या आईला वाय सी एम हॉस्पिटलमधून आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती. किशोर पाटील या अ‍ॅम्बुलन्स चालकाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हि घटना २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली … Read more

धक्कादायक ! डान्स टिचरनेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पावडर मागण्याच्या बहाण्याने डान्स टिचरने अल्पवयीन मुलीला बाथरुममध्ये बोलावून तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या मुलीचा हाथ पकडून आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावायला लावून लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संदीप जगदीश परदेशी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या घरी घडला. … Read more

धक्कादायक ! वर्गशिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनिसोबत केले अश्लील चाळे

Rape

हडपसर : हॅलो महाराष्ट्र – हडपसरमधील एका नावाजलेल्या शाळेत एका धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका वर्गशिक्षकानेच शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. संजय आत्माराम साळुंके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. संजय याच्या विरोधात १४ वर्षांच्या मुलीने तक्रार दिली आहे. काय आहे प्रकरण हि घटना हडपसरमधील माळवाडी परिसरातील एका नावाजलेल्या शाळेत घडली … Read more

शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more

कपडे न काढता स्तनांना स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही; उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

नवी दिल्ली | ‘कपडे काढल्याशिवाय स्तनांना स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही. त्यामुळे हे प्रकरण पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत येत नाही’. या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारंच्याविरोधात निर्णय देताना, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला होता. 39 वर्षीय आरोपीने 12 वर्षीय … Read more

लज्जास्पद! वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे बाप लेकीच्या अत्यंत पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यातील किन्होळा येथे घडली असून वडिलांनीच स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचे घृणास्पद कृत्य केलयं. नराधम पित्याला न्यायालयाने आता दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्होळा या गावातील दीपक संपत वावळे असे आरोपीचे नाव आहे. शनिवार … Read more