पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला होणाऱ्या राउंडटेबल समिटमध्ये जगातील टॉप GII ला संबोधित करणार

नवी दिल्ली । कोरोनाशी दोन करत असतानाच भारताने प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला आहे. जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक सुविधा देत आहे. गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेकडे खेचण्यासाठी केंद्र सरकारही नियम व कायद्यांमध्ये बदलही करीत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला धार देण्यासाठी देशामध्ये जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आणणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Read more

RBI नंतर आता IMF नेही व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्थेच्या जोरदार रिकव्हरीचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र । RBI नंतर IMF नेही भारतीय अर्थव्यवस्थेत वेगवान रिकव्हरी बद्दल सांगितले आहे. IMF ने द्वि-वार्षिक जागतिक अर्थव्यवस्था आउटलुकमध्ये म्हटले आहे की, सर्व उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था यंदा घसरतील. यामध्ये भारत आणि इंडोनेशियासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे, जे कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताच्या संदर्भात, IMF ने दुसर्‍या तिमाहीत जीडीपीवरील आपला … Read more

RBI च्या ‘या’ निर्णयानंतर आता Home Loan होणार स्वस्त, कसे आणि केव्हा हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयानंतर प्रीमियम कॅटेगिरीच्या घरांसाठी होम लोन स्वस्त होऊ शकतात. वास्तविक, RBI ने बँकांना या कॅटेगिरीत लोन देण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी बँकांना मोठ्या लोनसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागायचे. या कारणामुळे बँका लोनच्या या कॅटेगिरीवर जास्त व्याज आकारत असत. पण, आता RBI ने ही … Read more

RBI चा मोठा निर्णय! डिसेंबरपासून 24 तास करता येणार मनी लिंक्ड RTGS Service चा वापर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर महिन्यापासून आपल्याला मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँक उघडण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTGS हे 24 तास चालू ठेवण्याची घोषणा केली आहे. या धोरणानंतर, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आता फंड ट्रान्सफर RTGS सिस्टिम डिसेंबरपासून चोवीस तास उपलब्ध असेल. RTGS अंतर्गत मिनिमम ट्रान्सफर रक्कम 2 लाख … Read more

RBI ने बदलले पैशांच्या व्यवहाराशी संबंधित ‘हे’ नियम, त्याचा तुमच्यावर थेट परिणाम कसा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या चलनविषयक धोरण (RBI Monetary Policy) बैठकीचा निर्णय आज आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदरामध्ये आणखी बरेच बदल जाहीर केले आहेत. या सभेच्या 10 मोठ्या घोषणांविषयी आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल याबद्दल जाणून घेऊयात… RBI ने व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो … Read more

‘अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी RBI आता प्रत्येक आवश्यक पावले उचलण्यास पूर्णपणे तयार आहे’- शक्तीकांत दास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की,’अर्थव्यवस्थेतील प्रगती … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे … Read more

ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या … Read more

RBI ने प्रदर्शित केले २० रुपयांच्या नव्या नोटेचे फोटो ; ‘या’ आहेत नव्या नोटेची विशेषता

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |भारतीय रिजर्व बँकेने नवीन २० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे. त्याचे फोटो आज RBIने प्रदर्शित केले आहेत. या नोटा फिकट पोपटी रंगाच्या असणार आहेत. तसेच या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नूतन गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे आहे. RBI to issue new Rs 20 denomination banknotes Read @ANI Story | … Read more