संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का??; नाना पटोलेंनी राऊतांना फटकारले

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युपीए अध्यक्षपदावरून राज्यातील महाविकास आघाडी मधेच बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी जोरदार मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल … Read more

संजय राऊत नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ?? ; युपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने साधला निशाणा

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच युपीएच अध्यक्ष व्हावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. दरम्यान राऊतांच्या या मागणीवरून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत … Read more

‘त्या’ 12 आमदारांवर राज्यपालांना पीएचडी करायची आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना … Read more

देवेंद्र फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते, त्यामुळेच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही ; राऊतांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही , केंद्र सरकारच बरखास्त करा; संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका संजय … Read more

शरद पवारांनीच यूपीएचं नेतृत्व करावं ; पवारांसाठी संजय राऊतांची फटकेबाजी

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं.अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. ते नाशिक येथे बोलत होते. शरद पवार यांनी … Read more

पठाणकोट हल्ला,उरी आणि पुलवामा हल्ल्यात एनआयए ने नक्की काय तपास केला?? ; शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या यांचा तपास एनआयए करत असून या प्रकरणावरून भाजप आणि शिवसेने मध्ये खडाजंगी उडाली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपला सुनावलं आहे. तसेच पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात एनआयए … Read more

शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करावे ; राऊतांची पुन्हा एकदा पवारांसाठी बॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीए चेअरमन करावे अशी पुन्हा एकदा मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी UPAचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलंय. इतकच नाही तर UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणालेत महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो … Read more

राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली, त्यात तुमचं योगदान काय?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं लावलेल्या खासगीकरणाच्या धडाक्याची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात नुकताच संप पुकारला होता. आता रेल्वे आणि एलआयसीच्या खासगीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं या सगळ्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशाची ही राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली असून त्यात तुमचं योगदान काय? असा थेट सवाल … Read more

संजय राऊतांनाच गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा ; चंद्रकांत पाटलांचा टोला

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत भर पडली असून राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रीमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, … Read more