शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आली अंडी, पोल्ट्री व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी …
नवी दिल्ली । देशात दररोज सुमारे 25 कोटी अंडी तयार होतात. कोट्यवधी लोकं पोल्ट्री व्यवसायात गुंतले आहेत. बर्ड फ्लू आणि कोरोना सारख्या साथीच्या रोगांमध्ये सर्वांत आधी आणि सर्वांत जास्त तोटा या व्यवसायालाच झाला आहे. परंतु कोंबड्यांचा एमएसपी वाढत असल्याने हा व्यवसाय बंद पडण्यास आला आहे. यामुळे अंड्यांची किमान किंमत निश्चित करण्याची मागणीही केली जात आहे. … Read more