निलेश राणे यांच्याकडून वैभव नाईक यांना टीकेचे लक्ष; “बैल” वैभव नाईक म्हणत केली अवहेलना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिंधुदुर्गचे माजी खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांच्यावर ट्विटर च्या माध्यमातून टीका केली आहे.या टीकेत नाईकांना निलेश राणे यांनी चक्क बैलाची उपमा दिली आहे. नेमकं काय म्हणाले राणे : बैल वैभव नाईक परत एकदा विधानसभेच्या दरवाजावर बाजूला फेकला गेला. मुख्यमंत्री ठाकरे आत … Read more

संजय राठोडांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण…; राऊतांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर खळबळ उडाली होती.संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. दरम्यान अखेर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक मत व्यक्त केले. संजय राऊत … Read more

संजय राऊतांविरोधात महिलेची हायकोर्टात तक्रार; केल्या अनेक गंभीर तक्रारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. आता संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने त्यांच्या विरुद्ध छळवणूकीसह गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.त्यामध्ये, आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक … Read more

मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

…तर आजचा भाजप दिसला नसता ; ‘आंदोलनजीवी’ वरून राऊतांचा मोदींवर निशाणा

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बोलत असताना आंदोलनजीवी म्हणत त्यांचा एकप्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून मोदींना भारतीय जनता पक्षानं केलेल्या विविध आंदोलनांची आठवण करून दिली … Read more

शेतकरी देशद्रोही असतील तर भारतात देशप्रेमी कोण ? संजय राऊतांच्या राज्यसभेत सवाल

Sanjay Raut

नवी दिल्ली । ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटलं. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. मग भारतात देशप्रेमी कोण आहे? असा … Read more

शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का? ; शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण इतकी आदळआपट करायची गरज नाही, असं म्हणत शिवसनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात … Read more

Budget 2021 : गरिबाला जास्त गरीब करू नये – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत याना विचारले असता त्यांनी … Read more

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार! अजित पवारांनी कर्नाटकच्या मंत्र्याला ठणकावलं

मुंबई । बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितलं. कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान फक्त त्यांच्या जनतेला … Read more

असे येडे कितीही बरळले तरी आम्हाला फरक पडत नाही ; संजय राऊतांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना झापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवदी यांच्यावर टीका केली. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. पण असे येडे बरळतच असतात, कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं … Read more