शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर केला ‘हा’ आरोप

मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी पक्षाचा काहीही संबंध नसून राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही असं विधान शरद पवार यांनी शिवसेनेसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचं एकूण संख्याबळ १७० च्या आसपास असून पक्षांतरबंदी कायदा लागू केल्यानंतर फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचंही शरद पवार … Read more

शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी आज भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकांनी माझे एकले असते तर आजचा सुखद धक्का त्यांना बसला नसता असं म्हणत प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. तसेच शरद पवार हे खरोखर पुरोगामी आहेत काय हे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. आज बनलेलं सरकार हे शरद पवारांच्या संमतीशिवाय बनले आहे हे शरद पवारांना सिद्ध करावं लागेल असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेचा पोपट होऊ शकतो असं मी म्हणालो होतो. आज उल्लू कोण कोण बनलं असं तुम्ही विचाराल तर काँग्रेस आणि शिवसेना हे उल्लू बनले आहेत असं आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला नाही हे सिद्ध केलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

इतर महत्वाच्या बातम्या –

तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं बोललं जात होतं. यानंतर निवडणुका झाल्या आणि सहानुभूतीच्या लाटेवर का होईना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला सरकार स्थापण्यापासून रोखलं. शनिवारी सकाळी मात्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून अजित … Read more

अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे ‘हे’ बडे नेते उपस्थित

विशेष प्रतिनिधी | महाविकासआघाडीच्या बैठकीत मन न रमल्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी करून तुम्ही शरद पवारांच्या बाजूचे की माझ्या असा सवाल करत आपल्या बाजूला वळतं करून घेऊन एका दिवसात सत्तास्थापनेचं नाट्य यशस्वी करून दाखवलं. निकालाच्या दिवसापासूनच अजित पवार यांच्या मनात वेगळं काहीतरी सुरू असल्याची कुणकुण त्यांच्या एकूण वागण्यावरून दिसून येत होती. आता अजित … Read more

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली असून उद्धव ठाकरेंना त्यांच्यामुळे मान खाली घालावी लागली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सत्तास्थापनेचा खेळ अनेक दिवस रंगल्यामुळे अजित पवार त्रस्त असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आवश्यक असेल तर गनिमी कावा करा पण जनतेचं हित बघा ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिला असून आम्हीही त्याप्रमाणेच … Read more

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर आपले मत स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर … Read more

“कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आना ही अच्छा होता है…” संजय राऊत यांचे भावनिक ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यात नवीन सत्ता समीकरणे निश्चित झाल्यामुळे आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील नाते संबंध हे आता राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात असतील. अनेक वर्षे सोबत एकत्र काम केल्यानंतर शिवसेना व भाजप आता अधिकृतपणे वेगळे होणार आहेत. यामुळे साहजिक दोन्ही पक्षातील मैत्रीचं नातं आता हे पूर्वी प्रमाणे नसेल. ज्यां पक्षांशी तीस वर्षे एकत्र संघर्ष केला, आता … Read more

कोणीही स्वतःला देव समजू नये – संजय राऊत

राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये शिवसेनेने आज (सोमवारी) भारतीय जनता पक्षावर मोठा हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते स्वत:ला देव समजू लागले असून त्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकतो, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांचं आजही एक हटके ट्विट

दररोज सूचक ट्विट करण्याऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे. बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी हे ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आजच ट्विट थेट दिल्लीतून केलं आहे.

काँग्रेस नेत्याची संजय राऊत यांच्याशी ‘गहन’ चर्चा

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम हे लीलावती रुग्णालयात गेले आहेत.