धक्कादायक! 71 वर्षीय आजीला समोर बसवून 3 नातवंडांवर केला बलात्कार, धक्क्याने आजीचा झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नताल प्रांतात असे अशी घटना घडली आहे जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका 71 वर्षीय महिलेच्या घरात घुसून काही लोकांनी तिच्या तीन नातवंडांवर बलात्कार केला. सर्वात भयंकर गोष्ट हि आहे कि या बलात्काराच्या वेळी त्या लोकांनी या महिलेला तिच्या नातवंडांवर बलात्कार होताना पाहण्यास भाग पाडले. या … Read more

कौतुकास्पद! रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे नेहमीच आपले सामाजिक भान जपताना दिसून येतात. समाजातील अनेक मुद्द्यांवर ते संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. मदतीचा हात पुढे करत असतात. त्याचबरोबर ते अनेक समाजोपयोगी कार्याशी जोडलेले देखील आहेत. आज आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more

लाईव्ह शोमध्ये चाकू दाखवून रिपोर्टरकडून लुटला मोबाइल; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाईव्ह टीव्हीवर दरोड्याची कोणतीही घटना तुम्ही पाहिली आहे का? अशीच एक घटना सीएनएनच्या पत्रकारासोबत घडली असून, त्यामध्ये लाइव्ह शो दरम्यान कॅमेऱ्या समोरच चाकू दाखवून दोन मोबाइल फोन लुटले गेले. ब्राझीलची सीएनएन रिपोर्टर ब्रुना मसेडो शनिवारी स्टुडिओमध्ये बसलेल्या अँकरबरोबर लाईव्ह शो मध्ये जोडली गेली होती आणि त्यावेळी तिथे आलेल्या एका व्यक्तीने तिचे … Read more

चायनीज अ‍ॅपच्या बंदीनंतर काय आहे सोशल मीडियाचा ट्रेंड?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांचा रोष उसळला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारने काल चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, UC Browser यासारखी ऍप देखील आहेत. यावरून ट्विटरवर व्होकल फॉर लोकल अंतर्गत अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्या … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

सापासारखा दिसत होता ‘हा’ प्राणी, जवळ जाताच थबकून गेली माणसे; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात पुष्कळ प्रकारचे प्राणी आढळतात, त्यातील काही असे आहेत की ज्याची माहिती माणसाला सुद्धा नसते आणि यामुळे बर्‍याच वेळा ते फसले जातात. आजकाल अशाच एका प्राण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्याला लोक त्याला साप समजत होते मात्र प्रत्यक्षात तो साप नव्हता. हा प्राणी पाहून तुम्हीही फसाल आणि तुम्हीसुद्धा … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

दोन वर्षांपासून झाडाला पाणी दिले, जेव्हा त्याबाबतचे सत्य समोर आले तेव्हा… जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुष्कळ लोकांना फुलझाडे आणि रोपे लावण्याची आवड आहे. त्यांना त्यांच्या बागेत किंवा कुंड्यांमध्ये विविध प्रकारच्या फुलांची लागवड करायला आवडते. परंतु जेव्हा आपण एखाद्या झाडास फुलांचे रोपटे समजून त्यास पाणी देता आणि नंतर आपल्याला हे समजते की ते फूलझाड नाही तर दुसरेच काहीतरी आहे. अशीच एक घटना अमेरिकेतील एका महिलेबरोबरही घडली आहे, … Read more