लग्नामध्ये अचानक पोलिसांची एंट्री ! धक्के मारत काढली नवरदेवाची ‘वरात’ ( Video)

अगरताळा : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशात दिवसाला ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीसुद्धा काही लोक याकडे गांभीर्याने न बघता सर्रास नियम पायदळी तुडवत आहेत. असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more

अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मीडियासंदर्भात घेतला ‘हा’ निर्णय

Swapnil Joshi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशी याची ओळख आहे. स्वप्नील जोशी हा चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. स्वप्नील जोशी हा लाईव्ह व्हिडीओ, फोटो, विविध प्रकारच्या पोस्ट यांच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. मात्र आता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. https://www.instagram.com/p/COFU3rbFDbv/?utm_source=ig_embed … Read more

अभिनेत्रीचा मास्क न लावता आमदारासोबत डान्स; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तर रुग्णांची आकडेवारी हजारोंच्या संख्येनं वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना देण्यासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र काही मंडळी या निर्बंधांकडं दुर्लक्ष करुन घराबाहेर पडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री … Read more

गजब कारभार चक्क आमदाराच्या कर्मचाऱ्यालाच केले मृत घोषित

Dead Body

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामध्ये पुणेमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता तर राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या मृतांच्या आकड्यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत. असाच एक प्रकार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या … Read more

ऐकावे ते नवलंच ! चक्क नवऱ्याला घटस्फोट देत सासऱ्यासोबत थाटला संसार

couple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रेम, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी आजकाल नॉर्मल आहेत. आजकाल तरुण पिढी एकमेकांच्या प्रेमात पडते आणि लग्न करते. लग्नानंतर काही वैचारिक मतभेदांमुळे ती घटस्फोट घेऊन विभक्त देखील होते. अशाच एका विभक्त झालेल्या जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रकरणात एका महिलेने पतीसोबत विभक्त होत चक्क सासऱ्यांसोबत नवा संसार थाटला आहे. … Read more

TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कार प्रकरणामध्ये अटक

Fun Bucket Bhargav

हैद्राबाद : वृत्तसंस्था – टिकटॉक वरून खूप लोक लोकप्रिय झाले होते. टिकटॉक जरी बंद असेल तरी त्यावरील लोकांची लोकप्रियता काही कमी नाही झाली. ह्याच टिकटॉकवर फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘टिकटॉक स्टार’ला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात … Read more

‘सोनम गुप्ता बेवफा है’ यानंतर २० रुपयांच्या नोटेवरील ‘हा’ मेसेज वायरल

20 rs note

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – पूर्वीच्या काळात प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवत होते. पण आताच्या काळात असे कबुतर पाहायला मिळत नाहीत. आताच्या काळात कोण कसे आपले प्रेम व्यक्त करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.आताच्या जमान्यात लोक निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर करतात. एखादा महत्वाचा संदेश द्याचा असेल … Read more

IPL 2021: आयपीएलमधल्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंनी जिंकली सगळ्यांची मने

david warner and kane williamson

चेन्नई : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलचा १४व्या हंगाम सुरु आहे. या हंगामाला ९ एप्रिलला सुरुवात झाली आहे. तर ३० मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत या हंगामात ११ लढती झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडूंचे अनेक नवनवीन व्हिडिओ वायरल होत असतात. तसेच खेळाडूंचे मैदानाबाहेरचे व्हिडिओसुद्धा अनेकदा चर्चेचे विषय ठरत असतात. असाच एक व्हिडिओ … Read more