SBI देत आहे फ्री मध्ये ITR भरण्याची सुविधा, अशाप्रकारे फाइल करा
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State bank of india) ने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. एसबीआयने ग्राहकांना फ्री मध्ये आयटीआर (Income Tax Return) दाखल करण्याची सुविधा दिली आहे. आपण जर एसबीआयचे ग्राहक असाल तर आपण योनो अॅपच्या सहाय्याने इनकम टॅक्स रिटर्न फ्री मध्ये भरू शकता. आयटीआर दाखल करण्याची … Read more