राज्यात CNG स्वस्त होणार; पेट्रोल-डिझेलवरील करात मात्र कपात नाही

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला यावेळी सरकार कडून सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यावरुन ३ टक्क्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल वरील करामध्ये मात्र कोणतीही कपात केली जाणार नाही. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1124531655008127 नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी … Read more

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी; अजित पवारांची घोषणा

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सरकार कडून अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटींची घोषणा केली. त्यांनतर सभागृहात सर्वत्र संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला अजित पवार म्हणाले, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान – अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सरकार कडून अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अजित पवार म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित … Read more

सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत; अजितदादांची मोदींकडे तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच राज्यपालांची तक्रार केली आहे. पुणे येथील विविध प्रकल्पांच्या उदघाटनाला मोदी आले असता अजित दादांनी आपल्या भाषणातून राज्यपालांवर निशाणा साधत मोदींकडे तक्रार केली आहे. अजित पवार म्हणाले, अलिकडे अनेक गोष्टी घडत … Read more

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नवे विधेयक मांडणार; अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्या नंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी अधिवेशनात गोंधळ घातल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नवे विधेयक सादर करू अशी घोषणा केली आहे. अजित पवार म्हणाले, सोमवारी ओबीसी आरक्षणाचे नवे विधेयक विधानसभेत मांडले जाईल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग … Read more

उदयनराजे भोसले यांनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील शासकिय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. आपण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी आलो असल्याचं खासदार उदयनराजे भोसेले यांनी सांगितलं आहे. सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजेंनी पुण्यातील शासकिय विश्रामगृहातील व्हीव्हीआयपी सुटमध्ये उपमुख्यमंत्री अजित … Read more

पुण्यातील पहिली ते आठवी शाळा पूर्णवेळ सुरु; अजित पवारांची माहिती

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यातील शाळा १ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग हे हाफ डे पद्धतीने सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आता पूर्णवेळ शाळा भरतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अजित पवार यांनी आज … Read more

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही; अजित पवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, … Read more

वाईन आणि दारूमध्ये जमीन- आस्मानाचा फरक; अजितदादांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार … Read more

अजित पवारांचा मोबाईल नंबर वापरून बिल्डरला 20 लाखांच्या खंडणीसाठी धमकी; 6 जण अटकेत

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून चक्क पुण्यातील बड्या बिल्डरला 20 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सदर आरोपींनी गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री … Read more