नरेंद्र मोदींच्या आईंची प्रकृती खालावली; अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

Heeraben Modi Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या कुटूंबावर सध्या संकटेच संकटे येत आहेत. काल त्यांच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे या अपघातात कुटुंबातील काहीजण जखमी झाले. तर आज मोदींच्या … Read more

‘द कश्मीर फाइल्स’ जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती …”: अमित शाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. तर या चित्रपटावरुन देशातल्या राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली … Read more

संतापजनक! स्वतःच्याच भाचीचा एका रात्रीसाठी साडेचार लाखांत केला सौदा

Rape

वसई : हॅलो महाराष्ट्र – एका महिलेने आपल्या 16 वर्षांच्या सख्ख्या भाचीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड याठिकाणी घडली आहे. या आरोपी महिलेने एका रात्रीसाठी आपल्या भाचीचा साडे चार लाखांमध्ये सौदा केला होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सौदा फसला आहे. पोलिसांनी सापळा रचून या महिलेला रंगेहाथ पकडले आहे. या दरम्यान पोलिसांनी 16 वर्षीय पीडित … Read more

धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या

murder

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 23 वर्षीय तरुणीला रविवारी अटक केली आहे. या तरुणीवर विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या करुन त्याचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कोचराब गावामध्ये … Read more

विराट, रोहितला मागे टाकत एबी डीव्हिलियर्सने केला ‘हा’ नवा विक्रम

ab de villiers

अहमदाबाद : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स याने विराट आणि रोहितला मागे टाकत आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. एबी डीव्हिलियर्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ४२ बॉलमध्ये नाबाद ७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे एबी डीव्हिलियर्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ … Read more

सावधान ! SBI Credit Points रिडीम करण्याच्या नावाखाली हॅकर्स अशा प्रकारे खाती रिकामी करत आहेत

नवी दिल्ली । कोरोना संकटात साथीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूकीद्वारे (Online Fraud) लोकांनी लाखो लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सायबर हल्ल्याचा इशारा दिला आहे. अलीकडेच फिशिंग घोटाळ्यासाठी एसबीआयच्या अनेक युझर्सना हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. हॅकर्स अनेक युझर्सना संशयास्पद टेक्स्ट मेसेज पाठवतात आणि त्यांना 9,870 रुपयांचे एसबीआय SBI … Read more

हिटलरने देखील स्टेडियम बांधून स्वतःचे नाव दिले होते; जितेंद्र आव्हाडांचा मोदींना टोला

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, मोदींनी सुद्धा स्वतःच नाव दिलं हे पाहून मला त्याचीच आठवण आली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे … Read more

इनर वेअर मोफत देण्याचं आमीष दाखवून तरुणींचे न्युड फोटो मागवायचा तो; असा झाला भांडाफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुन्हेगारी जगतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शकली लढून गुन्हेगारी केली जाते. बऱ्याचदा त्यामध्ये सामान्य नागरिक ओढले जातात. अशीच एक गुन्हेगारी समोर आली आहे. यामध्ये अहमदाबाद येथील पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण महिला आणि मुलींना मोफत इनर- वियर देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून न्यूड फोटोज मागत होता. काही मुलींना यावर … Read more

आता बाजारात येणार गाईच्या शेणापासून तयार केलेला पेंट, केंद्र सरकार करणार लाँच, याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । शेतकर्‍यांचे (Farmers) उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार गोबरातून बनविलेले पेंट (Cow Dung) बाजारात आणणार आहे. हा रंग मंगळवारी बाजारात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी लाँच करणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) मदतीने ही विक्री केली जाईल. हा गोबर पेंट जयपूरच्या युनिट कुमारप्पा नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. या … Read more

IOCL ने लाँच केले देशातील पहिले 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल, त्याची किंमत आणि खासियत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रीमियम पेट्रोलच्या जगात भारताने आज एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil Corporation) ने वर्ल्ड क्लास प्रीमियम पेट्रोल (World Class premium petrol) लॉन्च केले आहे. या प्रीमियम पेट्रोलला XP100 (100 Octane) पेट्रोल असे म्हणतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र … Read more