थंडीत घ्या शरीराची विशेष काळजी …

हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना हिवाळ्यामध्ये त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात तापमान कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाशी संबंधित समस्या वाढतात , कारण या हंगामात आपल्या शरीरात काही विशिष्ट बदल होत असतात . आणि वातावरणात देखील काही विशिष्ट बदल होत आहेत .या वातावरणामुळे अनारोग्याला आमंत्रण मिळते .

थंडीत करू नका दह्याचे अधिक सेवन …

हिवाळा सुरू झाला आहे . हिवाळ्यात, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थांचा आनंद घेणे तसेच थंडीपासून बचाव करणे देखील आवश्यक आहे. वास्तविक, असे काही खाद्यपदार्थ आहेत जे उन्हाळ्यासाठी खास बनवले जातात आणि जर आपण हिवाळ्याच्या हंगामात त्याचे सेवन केले , तर काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या पदार्थांमध्ये येते ते म्हणजे दही …

शरीरात अचानक बदल जाणवतायत ? असू शकतात हि कारण , जाणून घ्या

मानवी शरीरातील प्रत्येक क्रिया-प्रक्रियेसाठी शरीराला प्रोटिन्स , विटामिन्स , मिनरल्स यांची आवश्यकता असते. अंडे- डाळी अशा पदार्थांमधून प्रोटिन्स मिळते. तर संत्री – लिंबू अशा फळांमधून ‘सी’ व्हिटॅमिन तर सकाळच्या कोवळ्या उन्हातून ‘डी’ व्हिटॅमिन मिळते. शरीराला सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. पाण्यामुळे शरीरातील चयापचय हे सुरळीत चालू राहते. शरीराची प्रत्येक गरज पूर्ण होण्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो . पण तरी देखील शरीरात अचानक काही बदल तुम्हाला जाणवत असतील , तर हे बदल तुमच्या शरीराची गरज तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न करत आहेत , हे संकेत कसे ओळखायचे जाणून घ्या ,

अपचनाने हैराण आहात ? खानपान नाही , जपा ‘वेळ’… !

आजकाल पोटाचं तंत्र जपायला पुरेसा वेळ आणि शुद्ध खानपान नाही असे म्हणायला हरकत नाही . आणि जर पोट खराब असेंल तर कोणत्याही कामात लक्ष लागत नाही . त्यात खानपानाच्या चित्रविचित्र सवयी पोट दुखी सह मोठ्या आजारांना देखील समोर जावं लागेल . मग आता आपण पाहणार आहोत आपल्या पोटाचं घड्याळ कस सेट करायचा … विश्वास ठेवा हे घड्याळ जर तुम्ही सेट केला तर तुमच्या जिभेच्या चोचल्याना देखील पूर्ण करू शकता आणि ठणठणीत देखील राहू शकता

ह्रदयाची अशी घ्या काळजी , होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

आजकाल अगदी किशोरवयीनांमध्येही हृदयविकारने मृत्यू झाल्याचे ऐकिवात येते . खरंतर आजकालची जीवनशैली प्रामुख्याने कारणीभूत आहे . वयाच्या चाळीशीनंतर शरीर प्रौढत्वाकडे वाटचाल करताना आजारपणाच्या कुरबुरी सुरु होतात . पण आता जसा काळ बदल आहे , तसे किशोरवयीन देखील हृदयविकाराने त्रस्त आहेत .

तांबवेत एक वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे गावात एक वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे तालुक्यात डेंग्यूची साथ चांगलीच पसरली असून तांबवे गावातील एक वर्षाची चिमुकली आन्वी महेश पवार-पाटील हीचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तांबवे गावात मागील काही दिवसांपासून डेंग्यू सदृश लागण सुरू झाली आहे. त्यातच येथील महेश संजय … Read more

म्हणून राहत नाही वजन आटोक्यात …

अनेक जण या अनुभवाशी सहमत असतील कि , जाड लोक साधं पाणी जरी प्यायल तरी त्यांना शरीर जड-जड वाटायला लागते . तर काही जण कितीही आणि काहीही खाल्लं तरी सडपातळ राहतात . अनेक लोक बारीक होण्यासाठी कठोर डाएट पाळतात , पण तरीही बारीक होत नाहीत . खरंतर बारीक होण्यासाठी कमी खाण आणि अधिक व्यायाम करणं हा अत्यंत चुकीचा पर्याय आहे . वजन कमी करण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्यासह हे उपाय अमलात आणा नक्कीच फायदा होईल

घरात सारखे आजारपण सुरु आहे ? या गोष्टींकडे द्या लक्ष

आरोग्य चांगले असेंन तर आपण कोणत्याही पातळीवर लढू शकतो . आर्थिक , मानसिक संकटांचा सामना करू शकतो . पण जर आरोग्य चांगले नसेन तर आयुष्याची गणितं फिसकटू शकतात . घरात जर आजारपण सुरु असें तर हे काही उपाय आहेत ज्यामुळे काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल .

स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठेवतील आजारांना लांब

रोजच्या धावपळीच्या जीवनात पौष्टिक खाणं नेहमीच होत नाही . पण आपल्याच स्वयंपाक घरात असे काही पदार्थ आहेत जे अगदी सहज मिळतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या गरजा भरून काढतात .
जाणून घेऊयात या पदार्थांविषयी ….

लग्नानंतर ‘या’ कारणामुळे महिला होतात जाड, जाणुन तुम्हीही व्हाल थक्क

Hello हॅल्थ | लग्नानंतर स्त्रियांमध्ये बरेच बदल होतात. आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांचे शरीर मजबूत बनू लागते. हे प्रत्येकास लागू होत नाही. लग्नानंतर महिलांचे वजन वाढू लागते आणि त्यांचे हार्मोन्सही बदलतात. जरी एखाद्या महिलेचे शरिर लग्नाआधी स्लीम असेल तरी लग्न होताच त्यांच्या शरीरात आपल्याला बरेच बदल दिसून येतात. लग्नानंतर बहुतेक मुली जाड … Read more