अर्थव्यवस्थेला बसला धक्का, डिसेंबरमध्ये कोअर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये झाली 1.3% घट
नवी दिल्ली । संसदेमध्ये सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात पायाभूत सुविधांच्या कामकाजाचे मापदंड मानले जाणारे आठ कोअर इन्फ्रा सेक्टर इंडेक्सचे आकडेदेखील शुक्रवारी जाहीर झाले आहेत. डिसेंबरमधील आठ कोर इन्फ्रा सेक्टर निर्देशांकात 1.3 टक्क्यांनी घट झाली. हे कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी प्रोडक्ट्स, खत, स्टील आणि सिमेंट या क्षेत्रांमध्ये खराब कामगिरीमुळे होते. तर, डिसेंबर 2019 मध्ये … Read more