ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

भारताच्या डिजिटल सेवा कर लावण्याबाबत अमेरिकेसह जगातील ‘या’ देशांमध्ये नाराजी का आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताच्या डिजिटल सेवा कर (DST Tax) मुळे अमेरिकेसह (US) अनेक देश चिंतेत आले आहेत. परदेशी कंपन्या भारतातील सर्व नफा आपल्या देशात घेऊन जात होते, परंतु आता मोदी सरकारने (Modi Government) त्यांना DST देण्यास सांगितले, ज्यामुळे त्या देशांमध्ये नाराजी पसरली आहे. परदेशी कंपन्यांवर भारताने केवळ 2 टक्के DST लादला आहे. भारताने DST सुरू … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more

Tiktok Blackout Challenge News: टिक टॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज खेळताना मुलीचा मृत्यु, इटलीमध्ये खळबळ

रोम । टिकटॉक (TikTok News) वर कथितपणे ब्लॅकआउट चॅलेंज (Blackout Challenge) खेळणार्‍या एका 10 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, अनेक संघटनांनी देशातील या सोशल नेटवर्क्सवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाथरूममध्ये मुलगी बेशुद्ध पडली होती मृत मुलगी बाथरूममध्ये मोबाइल फोनसह बेशुद्ध अवस्थेत … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची लिस्ट झाली जाहीर, भारताचे रँकिंग पहा

नवी दिल्ली । 2021 साठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (World most powerful passports) चे रँकिंग जारी करणे चालू आहे. हेनले आणि पार्टनर्स (Henley and Partners) च्या रिपोर्ट नुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जापानचा आहे. याव्यतिरिक्त अमेरिका या यादीमध्ये सातव्या नंबर वर आहे. आश्चर्य म्हणजे भारत यामध्ये 85 व्या नंबरवर आहे. त्याशिवाय पाकिस्तान यादीत खाली चौथ्या … Read more

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ते चक्क पितात एकमेकांचे रक्त, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

बर्लिन । एखादे जोडपे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी कशा कशा युक्त्या वापरतील याचा आपण विचारही करू शकणार नाही. इटलीच्या (Italy) एका अनोख्या प्रेमी जोड्ड्प्याबद्दल ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो आहे. येथे 30 वर्षीय मॅगो डेनिस आणि 20 वर्षीय इलेरिया हे एकमेकांचे रक्त पिऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या जोडप्याने रक्त पिण्याचे अनेक व्हिडिओ फेसबुकवर शेअर … Read more

India-China Tension: कोरोना संकटातही चीन भारताकडून करत आहे जोरदार स्टीलची खरेदी, यामागील खरे कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. पण एवढे असूनही चीन भारतकडून जोरदारपणे स्टीलची खरेदी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान भारताच्या पोलाद निर्यातीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत एकूण निर्यातीपैकी केवळ चीनमध्येच 29% निर्यात झाली. कोरोना संकटातही स्टीलच्या निर्यातीत … Read more

दहा वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय बँकांनी केली सोन्याची विक्री, असे का झाले हे जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या दशकातील ही पहिली वेळ आहे जेव्हा मध्यवर्ती बँकांनी (Central Banks) सोन्याची विक्री (Net Gold Sold) केली. खरंच, कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी सोन्याच्या किंमती नवीन उच्चांकावर पोहोचल्या, त्यानंतर काही सोन्याच्या उत्पादक असलेल्या देशांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तिसर्‍या तिमाहीत सोन्याची एकूण विक्री सुमारे 12.1 टन्स इतकी आहे. गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकांनी … Read more

पॅरिसची ’15 मिनिटांचे शहर’ ही संकल्पना काय आहे? भारतीय शहरे देखील सामील होतील? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ मुळे जेव्हा जगभरात अ​र्थव्यवस्थेला धक्का बसला होता तेव्हा यावर मात करण्यासाठी काय केले पाहिजे असा विचार केला जात होता. अमेरिका आणि युरोप मधील बरीच मोठी शहरे ’15 मिनिटांचे शहर’ या संकल्पनेस या दिशेने एक आशेचा किरण मानतात. एकीकडे, अमेरिकेच्या मोठ्या शहरांनी या संकल्पनेबद्दल बरीच चर्चा केली, तर दुसरीकडे पॅरिसने … Read more

जगातील सर्वात लहान साम्राज्य, जिथे फक्त 11 लोकांवर राज्य करतो आहे राजा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवरच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांविषयी आपण बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. ब्रिटिश साम्राज्याबद्दल असे म्हटले जात होते की, त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी बुडाला नाही, तसेच चंगेज खानच्या साम्राज्याने चीनपासून भारतापर्यंतचा विस्तार केला, तर मुघलांनी काबूलपासून ते कर्नाटकपर्यंत भारतात राज्य केले. या साम्राज्यांचे राजे त्यांच्या मोठ्या साम्राज्याबद्दल चर्चेत होते, मात्र आपण जगातील सर्वात … Read more