फक्त 210 रुपये जमा करून दर महिन्याला मिळणार 5000 रुपये पेन्शन! अटल पेन्शन योजनेचा फायदा कसा घेता येईल हे जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कमी गुंतवणुकीमध्ये पेन्शनच्या गॅरंटीसाठी ‘अटल पेन्शन योजना’ ही एक चांगला विकल्प आहे. सध्या अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत सरकार 1 हजार ते 5 हजार रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. सोबतच, 40 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत एखादी व्यक्ती या योजनेकरीता अर्ज करू शकते. आपणही या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपले आयुष्य पेन्शनच्या माध्यमातून सुरक्षित करू इच्छित … Read more