योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी; भाजपवर जोरदार टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या उत्तरोत्तर दौऱ्यावर असून यावेळी एका जाहीर भाषणात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. शेतकरी आंदोलन, कोरोना काळातील अपयश या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप कडून फक्त दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. चार … Read more

धक्कादायक ! SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

rape

अमरोहा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षी तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप तिने केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. सामूहिक बलात्कारासोबत क्रौर्य, अनैसर्गिक गुन्हा आणि महिलेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोपसुद्धा या महिलेने केला … Read more

संतापजनक ! शेजाऱ्यानं 9 महिन्याच्या मुलीवर केला बलात्कार

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपीने चिमुकलीला खेळण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून आपल्या घरी घेऊन गेला. यानंतर त्याने या चिमुकलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर … Read more

आधी पोटच्या मुलांची हत्या; मग गळफास घेत महिलेची आत्महत्या

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. एवढेच नाहीतर या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं वय 5 वर्ष तर मुलाचं दीड वर्ष होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना … Read more

रात्री ‘या’ कामासाठी बॉयफ्रेंडला बोलवलं घरी; सकाळी समोर आला धक्कादायक प्रकार

murder

उन्नाव : वृत्तसंस्था – प्रेमात आणू युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. या वाक्याला साजेसा एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये घडला आहे. या मुलीने रात्री बॉयफ्रेंडला घरी बोलवून धक्कादायक प्रकार केला आहे. या मुलीने प्रियकराला घरी बोलावून आपल्या आईची हत्या केली आहे. रात्री या प्रियकराने झोपलेल्या मैत्रिणीच्या आईला विटांनी ठार मारलं आणि अंगणात … Read more

जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला … Read more

धक्कादायक ! मास्क नाही म्हणून बँक ऑफ बडोद्याच्या गार्डने ग्राहकावर झाडली गोळी (Video)

बरेली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना काळात मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी कधी कोंबडा केला तर कधी रस्त्यावर बेडूक उड्या मारल्याचे व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहे. मात्र उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी मास्क लावला नाही म्हणून गार्डने थेट ग्राहकावर गोळी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा Video समोर आला आहे. … Read more

…म्हणून पत्नीने पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून केली हत्या

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एका महिलेने वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीची हत्या केली आहे. ही घटना शिकारपूर गावामध्ये घडली आहे. या आरोपी पत्नीने पती झोपला असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तिच्या पतीच्या बाहेरच्या लफड्यांमुळे खूप वैतागली होती. त्यामुळे तिने हे कृत्य केले … Read more

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने दाखवला आपला खरा चेहरा; नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव

Marrage

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हंटले कि घरात एकदम आनंदी वातावरण निर्माण होते. यामध्ये दोन परिवार एकत्र येत असतात. पण लखनऊमध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवी नवरी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. यामुळे घरात एकच गोंधळ उडाला आहे. यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार दाखल करून नवरीला अटक करण्याची … Read more

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचे बिंग फुटलं; पतीने कुटुंबासह थेट पोलीस ठाणेच गाठलं

Dulhan

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पनकी येथील एका दाम्पत्याने त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा सगळा प्रकार तरुणाच्या लक्षात आल्याने या दाम्पत्याचे बिंग फुटले आहे. पत्नी तृतीयपंथी असल्याचे लक्षात येताच घरात वाद निर्माण झाला. यानंतर हि तरुणी आपल्या … Read more