12 जणांची आमदारकी रद्द करा; शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडा नंतर शिवसेनेचे आक्रमक होत मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 12 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष रहरी झिरवळ यांच्याकडे सादर केली आहे. सदर आमदारांना पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला हजर राहण्याची नोटीस देऊनही ते बैठकीला गैरहजर राहीले त्यामुळे आम्ही विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांना … Read more

एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलिन होण्याची अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट चर्चेत

prakash ambedkar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने … Read more

पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच ज्या आमदारांनी एकतर राजीनामा दिला आहे किंवा विधानसभेतून अपात्र ठरविले आहे, अशा आमदारांना पाच वर्षांपर्यंत निवडणूक बंदी घालण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी हा अर्ज दाखल केला असून राजकीय पक्ष या … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदेंनी ट्विट करत स्पष्ट केली भूमिका

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 समर्थक आमदारांसह बंड पुकारत भाजपसोबत जाण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधत सर्व बंडखोरांना स्वगृही परतण्याची विनंती केली. तरीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या अडीच वर्षात … Read more

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला दणका!! नव्या प्रतोदाची केली निवड

Eknath Shinde Uddhav Thackeray

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याच दिसत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचा इशारा दिल्यानंतर शिंदे गटाने सुनील प्रभू याना प्रतोद पदावरून हटवून भरत गोगावले यांची प्रतोदा पदी निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार … Read more

एकनाथ शिंदेंच्या बंडावर उदयनराजेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसोबत बंड पुकारलं असून राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. सत्तेसाठी तयार केलेलं हे समीकरण जुळणार नव्हतंच अस ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्रात आज जी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये … Read more

संकटांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय; गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत तब्बल 40 आमदारांसोबत सुरत गाठले होते. या संपूर्ण घडामोडी मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शिंदेंच्या बंडावर आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. संकटांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय … Read more

एकनाथ शिंदेंच्या बंडावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षा विरोधात बंड पुकारल असून महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. या एकूण घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना शिवसैनिकांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना … Read more

एकनाथ शिंदे यांनी बंड का पुकारले? पहा ‘ही’ 5 कारणे

एकनाथ शिंदे यांनी बंड का पुकारले? पहा ही 5 कारणे हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सध्या 25 समर्थक आमदारांसोबत ते गुजरात मध्ये आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंड का पुकारला? हे जाणून … Read more

एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ पदावरून हटवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत 25 आमदारांसह गुजरात गाठले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान शिवसेनेनं मोठी कारवाई करत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला … Read more