सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया- युक्रेन युद्धांचा मोठा परिणाम इंधन दरवाढी वर झाला आहे. इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच … Read more

1 एप्रिल पासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; LPG गॅस सिलेंडर होणार ‘एवढ्या’ किमतीने स्वस्त

gas cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वारंवार वाढत आहेत. गॅस सिलेंडर हा सर्व सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला एक भाग आहे. त्यामध्ये वाढ अथवा कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठी चिंता जाणवते. या नागरिकांसाठी एक समाधानाची बातमी म्हणजे, 1 एप्रिल पासून एलपीजी सिलेंडरची किंमत दहा रुपयांनी कमी होणार आहे. 819 रुपयांना … Read more

LPG Gas Cylinder: 819 रुपयांचे गॅस सिलिंडर 119 रुपयांमध्ये उपलब्ध, ‘या’ ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी सिलेंडर किंमतींचे (LPG Cylinder Prices) दर सध्या गगनाला भिडलेले आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे, त्याअंतर्गत तुम्ही केवळ 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा सिलिंडर … Read more

या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल गॅस सिलेंडर मागे 100 रुपये सूट

नवी दिल्ली | गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमतीत सव्वाशे रुपयांनी वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडीशी राहत देण्यासाठी पेटीएम डिजिटल पेमेंट कंपनीने शंभर रुपयापर्यंत गॅस सिलेंडर मागे सूट देण्याची योजना आणली आहे. यामध्ये तुम्हाला शंभर रुपये सूट सह 819 रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तुम्हाला या कॅशबॅकसाठी पेटीएम ॲपसह … Read more

गेल्या 7 वर्षांत गॅस सिलेंडरची किंमत झाली दुप्पट, पेट्रोल-डिझेलवरील कर संकलनात 459% वाढ

नवी दिल्ली । देशात महागाई दिवसेंदिवस आकाशाला स्पर्श करीत आहे. खाद्यतेल, पेट्रोल डिझेल (Petrol-Diesel) सह एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे बजट खराब झाले आहे. सोमवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) म्हणाले की, गेल्या 7 वर्षात गॅस सिलेंडरची किंमत दुप्पट झाली असून ती प्रति सिलिंडर 819 रुपये झाली आहे. तर … Read more

LPG सिलेंडरवर येणार स्मार्टलॉक आणि बारकोड, OTP टाकूनच उघडू शकता सिलेंडर; गॅसचोरीला चाप बसणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरपोच आलेल्या गॅस सिलेंडरमध्ये निर्धारित केलेल्या वजनापेक्षा कमी गॅस असल्याची तक्रार नेहमीच ऐकायला मिळत असते. मोठ्या सिलिंडरमधून गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये भरल्याचा नेहमी आरोप लागतो. बऱ्याच अंशी हे खरे देखील असते. सिलेंडरचे पूर्ण पैसे दिल्यानंतरही पूर्ण गॅस मिळत नाही. यापासून सुटका करून घेण्यासाठी गॅस कंपन्यांनी नवीन वाटप पद्धत आणली आहे. यापुढे … Read more

केंद्र सरकार लवकरच देणार एक कोटी नवीन गॅस कनेक्शन, यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, घरेलू एलपीजी गॅस कनेक्शन न मिळालेल्या जवळपास एक कोटी कुटुंबांना एलपीजी गॅसचे कनेक्शन येत्या दोन वर्षांमध्ये दिले जाणार आहे. सर्व कुटुंबांना हे कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख केला गेला होता. आता याची पूर्ण नियोजित रूपरेषा … Read more

LPG सिलेंडरच्या किंमती वाढतच जाणार, अनुदान संपवण्यासाठी सरकारने ‘हा’ निर्णय घेतला!

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022 साठी पेट्रोलियम अनुदान कमी करून 12,995 कोटी केले आहे. सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत एक कोटी लाभार्थी जोडण्याबाबतही बोलताना अनुदान बजटमध्ये ही कपात केली आहे. वास्तविक, सरकारला आशा आहे की, एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवून त्यावरील अनुदानाचा बोझा कमी होईल. मिंटच्या रिपोर्टमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने असे म्हटले गेले आहे … Read more

LPG Gas Cylinder Price: LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडर (LPG Gas) च्या किंमतीत वाढ केली आहे. आजपासून तुम्हाला घरगुती एलपीजीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलेंडर्सच्या किंमतीत 6 रुपयांनी कपात केली आहे. … Read more

आजपासून बदलले हे 5 नियम, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार

नवी दिल्ली । आजचा दिवस खूप खास आहे कारण आजपासून देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना कालावधीत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा असतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. त्याशिवाय 1 फेब्रुवारीपासूनही येथे आणखीही बरेच बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारीला सिलेंडरच्या किंमती बदलतील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलेंडर आणि कमर्शियल … Read more