जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित
औरंगाबाद | यावर्षी शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. परंतु अद्यापही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. ५८ हजार ४०२ असे एकूण विद्यार्थी संख्या असून या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शाळांना १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला असला तरीही हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग थोडासा … Read more