मुलीकडे एकटक बघणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा
औरंगाबाद | तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ … Read more