बहिणीचे मंगळसूत्र लुटताच दरोडेखोरसोबत दोन्ही भावांची फ्रीस्टाईल हाणामारी ; तिसगाव मधील घटनेने परिसरात दहशत

औरंगाबाद: सशस्त्र दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला.व शास्त्राचा धाक दाखवत बहिणीचे मंगळसूत्र हिसकवले. आरडाओरड होताच झोपलेले दोन्ही भाऊ जागे झाले. व त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करीत त्यांना पळवून लावले मात्र मंगळसूत्र घेऊन दरोडेखोर पसार झाले.यामध्ये एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.ही घटना शनिवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास तिसगाव मध्ये घडली.या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे … Read more

कोरोनाचा कहर सुरूच; औरंगाबादेत आढळले 720 रुग्ण

औरंगाबाद :जिल्ह्यात आज 849  जणांना (मनपा 802, ग्रामीण47) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 51017 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 720 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56678 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1334 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लॉकडाऊनचा आढावा

sunil chavan 1

औरंगाबाद | बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आवाहनानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस पथक संपूर्ण हद्दीत फिरून लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसेल त्या ठिकाणी जावून त्यांना आप -आपल्या घरी जाण्याची विनंती करत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूने अनेकांचे बळी घेतले तर कित्येकांना बाधीत केले आहे. राज्य शासन … Read more

धक्कादायक !! लसीकरण करूनही घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

ghati hospital

औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे त्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला … Read more

औरंगाबाद मनपाची सहा पथके कुठे कार्यरत राहणार

auranagabad

औरंगाबाद | कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांची पदमपुरा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी होत आहे. संसर्गाचा धोका असल्याने गर्दी करू नये. सोमवार पासून मनपाची सहा पथके तैनात केली जाणार आहेत. त्यांच्या मार्फत तपासणी करावी असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी केले. सध्या शहरात कोरोना संसर्ग … Read more

रस्त्यावर फिरणाऱ्यां नागरिकांची चौकशी करा ; मनपा प्रशासकांच्या पोलिसांना सूचना

औरंगाबाद : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात आज शनिवारपासून दोन दिवसाचा लाॅक डाऊन करण्यात आला आहे. या लॉक डाऊनची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागात भेटी देऊन पाहणी केली .यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्यां नागरिकांची चौकशी करा अशा सूचना पाण्डेय यांनी पोलिसांना केल्या. शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने … Read more

औरंगाबाद मध्ये पुर्णतः लॉकडाउनला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.त्यामुळे पुर्णतः लॉक डाऊनला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत गजबजणारा आणि गर्दीचा रस्ता म्हणून औरंगाबाद शहरातील जालना रस्ता ओळखला जातो. सकाळी शहरात येणाऱ्या वाहनांची गर्दी या … Read more

चिंताजनक!! औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचा आलेख वाढला ; बरे होण्याचे प्रमाण घटले

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अलीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. जानेवारी दरम्यान शहरात कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 ते 96 टक्के होता. मात्र मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मृत्यू दरही वाढला आहे. त्यामुळे तब्बल सात टक्‍क्‍यांनी घटून 88.431 टक्क्यावर आला आहे. … Read more

आता होम आयसोलेशनला परवानगी, पण काही अटींवर- अस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने महानगरपालिकेने आता होम आयसुलेशन चा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षाखालील व कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींचे होम आयसोलेशन घरातच विलगीकरण करण्याचे आदेश प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, साठ वर्षाखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे. … Read more

पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम पित्याला सक्तमजुरीची शिक्षा

crime 2

औरंगाबाद : पोटच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पित्याला विविध कलमाखाली पाच वर्ष सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश चौधरी यांनी सुनावली.या प्रकरणातील पीडिताही फुलंब्री तालुक्यातील आहे. ही घटना 7 एप्रिल 2020 रोजी घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात पीत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या … Read more