कराड, खटाव येथे २ नवीन कोरोनाग्रस्त; सातारा जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात एक आणि खटाव येथे एक असे एकूण २ जणांचे कोरोना अहवाल आज पॉजिटीव्ह आले असल्याचे बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. कराड मध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्याला बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा … Read more

कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

Krushna Hospital Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. जगभरात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या कोरोना लस संशोधन … Read more

धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड … Read more

कराड येथे आज एक कोरोनाबाधित रुग्ण; 172 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पारले कोविड केअर सेंटर कराड येथे दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तर क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2 महिला पोलीसांसह इतर 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी विभागीय आयुक्तांचा मास्टरप्लॅन; कराडकरांसाठी ‘हे’ मोठे निर्णय

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. कराड कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी कराड ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी म्हैसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत इतर अधिकाऱ्यांची कराड विश्रामगृह येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हा प्रशासनाला काही महत्वाच्या … Read more

उपासमारीने बेशुद्ध पडली होती महिला…कराड पोलिसांनी जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तीन-चार दिवस उपाशीपोटी कराडमध्ये फिरणाऱ्या एका वृद्ध महिलेला कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण आणि सहकारी पोलिसांनी आज तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. विमल बाबासाहेब आटोळे (वय ६५, रा. कोळे, ता. कराड), असे त्या महिलेचे नाव आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात कराड पोलिसांनी … Read more

कराड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह; 134 जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 83, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 145, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण … Read more

कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात चालत जावं लागण्यावर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात पायी चालत नेल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे गुरुवारी दुपारी घडला. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजाच्या अनेक स्तरांतून यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आता राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत कोण दोषी आहे याबाबत शोध घेण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना … Read more

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आज पर्यंतचा पूर्ण प्रवास

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्याने नेहमीच राज्याच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. या तालुक्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दोन खंदे मुख्यमंत्री दिले आहेत. खाशाबा जाधवांसारखे ऑलंम्पिकवीर दिले आहेत. मात्र आज कराड तालुका राज्यभरात चर्चेत आहे तो वाढत्या कोरोना रुग्णांमुळे. कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र … Read more

सातारा जिल्ह्यात आणखी ३ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या ९५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी कराड येथे २ तर सातारा इथे १ असे एकुण ३ जणांचे कोविड १९ अहवाल पोझिटिव्ह आले आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे … Read more