कोरोना काळात गेल्या 6 महिन्यात चिनी लोकांनी भरपूर खाल्ला भारतीय गूळ

नवी दिल्ली । कोरोना-लॉकडाउन दरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. कधी काढ़ा पिण्याचा सल्ला दिला जात होता तर कधी सुकामेवा व इतर गोष्टी खाऊन प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला देण्यात येत होता. दरम्यान, आपला शेजारील देश चीन (China) भारतातून गुळाची (Jaggery) खरेदी करीत होता. एप्रिल ते सप्टेंबर 2020 पर्यंत चीनने संधी मिळेल तेव्हा … Read more

VISA आणि Mastercard म्हणाले,”पोर्नहबबरोबरील व्यवसायिक संबंधांची तपासणी करणार”

नवी दिल्ली । दिग्गज क्रेडिट कार्ड कंपन्या व्हिसा आणि मास्टरकार्डने म्हटले आहे की, ते पॉर्नहबशी असलेल्या त्यांच्या व्यवसाय संबंधांची चौकशी करतील. एका वृत्तपत्राच्या नावाजलेल्या स्तंभलेखकाने असा आरोप केला आहे की, अश्लील व्हिडिओ प्रसारित करणारी ही वेबसाइट बलात्कारासह अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवते, त्यानंतर या कंपन्यांचे हे विधान पुढे आले आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ स्तंभलेखक निकोलस क्रिस्टॉफ … Read more

अ‍ॅमेझॉन करीत आहे कायद्याचे उल्लंघन, CAIT ने ईडीला पत्र लिहून केली कडक कारवाईची मागणी

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने रविवारी सांगितले की, त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला (Enforcement Directorate) पत्र लिहून बाजाराच्या किंमतीसाठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) बाजारपेठ बिघडवणाऱ्या किमतींमुळे छोट्या व्यापाऱ्यांची परिस्थिती ढासळत असल्याचा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. कॅटने सांगितले की, त्यांनी अ‍ॅमेझॉनविरूद्ध सर्व … Read more

HDFC बँकेचे माजी एमडी आदित्य पुरी यांच्या कुटुंबीयांनी विकत घेतले 50 कोटींमध्ये आलिशान घर

नवी दिल्ली । एचडीएफसी बँक (HDFC Bank) चे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांच्या कुटुंबीयांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिलमध्ये 50 कोटी रुपयांचे आलिशान घर विकत घेतले आहे. मलबार हिल्स हे मुंबईतील अत्यंत पॉश क्षेत्र आहे आणि पुरी कुटुंबाचे नवीन घर हे राज्यपालांच्या निवासस्थानाजवळच आहे. पुरी कुटुंबाचे हे नवीन घर मलबार हिल्स येथील वाळकेश्वर मध्ये 22 … Read more

GST Fraud बाबत सरकार गंभीर, 21 दिवसांत झाली 104 लोकांना अटक

नवी दिल्ली । गेल्या अनेक महिन्यांपासून जीएसटी फ्रॉडच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने ही बाब गांभीर्याने घेताना अशा फ्रॉड करणार्‍यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत जीएसटी इंटेलिजेंसच्या महासंचालनालयाने देशभरात टॅक्स क्रेडिट घोटाळ्याची 1161 प्रकरणे पकडली. त्याच वेळी या प्रकरणांमध्ये 104 लोकांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त DGGI ने देशभरात … Read more

‘या’ बँकेच्या कार्डवर मिळतो आहे 5% कॅशबॅक, 31 डिसेंबरपर्यंत आपणही घेऊ शकता याचा लाभ

नवी दिल्ली । जेव्हा जेव्हा तुम्ही कॅशलेस व्यवहार करता तेव्हा तुम्ही कॅशबॅक ऑफर मिळवण्याचा प्रयत्न करता. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, एसबीआयच्या कार्डावर ही संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही एसबीआय कार्डद्वारे कोणतेही कॅशलेस व्यवहार केले तर तुम्हांलापहिल्या तीन बिल पेमेंट्सवर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळू शकेल. एसबीआयने या महिन्यात ही ऑफर सुरू केली … Read more

कोट्यवधी डॉलर्सचा टॅक्स वाचवण्यासाठी जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती एलन मस्क कॅलिफोर्नियामधून आपला व्यवसाय हलवणार ?

नवी दिल्ली । जर आपल्याला असे वाटत असेल की, केवळ मध्यमवर्गीय लोकंच कर बचत करण्याच्या उपायांमध्ये गुंतले आहेत तर आपण कदाचित चुकीचे आहात. वास्तविक, जगातील दुसऱ्या नंबरचा श्रीमंत माणूस, एलन मस्क देखील कोट्यवधी डॉलर्सचा कर वाचविण्याच्या तयारीत आहे. खरं तर, एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, एलन मस्क अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) सोडून टेक्सासला (Texas) जाण्यासाठी … Read more

‘या’ भारतीय कंपनीला सापडला खनिज तेलाचा मोठा साठा, यामुळे देशाची किती गरज भागवली जाऊ शकेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । मध्य अमेरिकी देश असलेल्या कोलंबियाच्या लॅनोस बेसिस प्रकल्पात भारतीय कंपनी ओएनजीसी (ONGC) विदेश लिमिटेडला कच्च्या तेलाचा (crude oil) मोठा साठा मिळाला आहे. खनिज तेलाची देशातील मागणीचा एक मोठा भाग या साठ्याद्वारे पूर्ण होऊ शकतो. या प्रकल्पात ओएनजीसी विदेशची 70 टक्के भागीदारी आहे. या प्रकल्पातील उर्वरित 30 टक्के हिस्सा जिओपार्क लिमिटेडकडे आहे जो … Read more