हसणे, बोलणे आणि गाण्याद्वारे कोरोना किती आणि कसा पसरतो, ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जवळपास नऊ महिन्यांपासून कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होतो आहे आणि या विषाणूबद्दल सतत संशोधन चालू आहे. कोविड १९ चा हा विषाणू बोलण्यातून आणि गाण्यातून किती किंवा कसा पसरतो हे आता शोधले जात आहे. नुकत्याच झालेल्या दोन अभ्यासांमध्ये (Study on Corona) असे दिसून आले आहे की, बोलताना आणि गाताना तोंडामधून सूक्ष्म कण (Aerosol) … Read more