राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाही तर Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या २ दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये … Read more

जीवघेण्या कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड कोणते?

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. यासोबत कोरोनाबाधित मृतांचा आकडाही ५ लाखांच्या वर गेला आहे.

भारतातील ‘या’ राज्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद

पणजी । संपूर्ण भारतात विविध राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असून कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यची संख्या सुद्धा वाढत आहे. मात्र, कोरोनाच्या उद्रेकापासून आतापर्यंत दूर राहिलेल्या गोव्यात कोरोना व्हायरसमुळे पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्र्यांनी … Read more

पावसाळ्या मध्ये मुंबईत कोरोना आणखी थैमान घालणार; आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल

मुंबई । मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यादरम्यान आणखी एक चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अधिक वाढेल त्यामुळं मुंबईत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असं आयआयटी मुंबईने आपल्या अभ्यासात म्हटलं … Read more

दिलासादायक! देशात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत पहिल्यांदाच वाढ

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या येणाऱ्या दिवसात वाढण्याची शक्यता असताना कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सध्या उपचार घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त अधिक नोंदवल्या गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीत ही दिलासादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाची लागण झालेल्या १ लाख ३३ … Read more

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या 677 वर ; नवीन 24 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी l कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या साडे सहाशेच्या पुढे गेली आहे. शहरात आज पुन्हा २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या ६७७ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना … Read more