पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत? धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितली दोन कारणे

नवी दिल्ली । देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी (Petrol-Diesel Price) नव्याने उचांक गाठले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्याचे कारण देत इंधनाच्या किंमती वाढल्या असल्याचे सांगितले. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरामागील दोन प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) उत्पादन कमी केले गेले … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

सांगली जिल्ह्यात यात्रा, जत्रा, ऊरुसावर घालण्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘ही’ कंपनी देत आहे खास सुविधा, आता सहजपणे मिळेल लोन

नवी दिल्ली । जागतिक महामारी नंतर, अर्फोडेबल हाउसिंग सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे. बहुतेक लोकं आता परवडणारी घरे खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण – कोरोना साथीच्या वेळी लोकांना स्वतःच्या घराचे महत्व समजले आहे. दुसरे मोठे कारण – होम लोन मधील आकर्षक व्याज दर, सोप्या अटी आणि कॉन्टॅक्टलेस सेवा मिळाल्यामुळे अधिकाधिक लोकांना आता … Read more

Amazon चे टेन्शन वाढले, भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेतही सुरु झाला खटला; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणखी एका नवीन अडचणीत अडकल्याचे दिसून येत आहे. भारतात त्यांच्यासाठी इथून पुढचा मार्ग कठीण असणार आहे. यानंतर आता अमेरिकेतही कंपनीसाठी ही परिस्थिती सामान्य नाही. खरं तर, न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल यांनी मंगळवारी कोविड -१९ सिक्युरिटी प्रोटोकॉल अंतर्गत अ‍ॅमेझॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. … Read more

5G मध्ये वापरली जाणार चांदी, मागणी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचाही होणार भरपूर फायदा; कसे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात सोन्या (Gold) सह चांदी (Silver) नेही गुंतवणूकदारांनाची चांदी केली आहे. एवढेच नव्हे तर ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक कार (electric Car) आणि 5 जी (5G) मध्येही होत असलेला चांदीचा वापर त्यामुळे भविष्यात चांदीमधून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक वापराच्या वाढीमुळे चांदीची मागणी कायम राहील. त्यामुळे त्याच्या दरातही आणखी वाढ … Read more

खुशखबर : यावर्षी तुमचा पगार 7.3 टक्क्यांनी वाढू शकेल, कंपन्यांची यासाठीची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या नंतरच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा वेगवान सुधारणा आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे कंपन्या यावर्षी वेतनात सरासरी 7.3 टक्क्यांनी वाढ करू शकतील. डिलॉयट टच तोहमात्सु इंडिया एलएलपीने कार्यबल आणि वेतनवाढीच्या ट्रेंडसाठी घेतलेल्या 2021 टप्प्यातील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, यावर्षी पगाराची सरासरी वाढ 2020 मध्ये झालेल्या पगारवाढीच्या 4.4 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, परंतु 2019 … Read more

खुशखबर ! सर्वसामान्यांवर कोणताही नवीन कर लादला जाणार नाही, सरकारची यासाठीची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी खूप चांगली बातमी दिली आहे. सर्वसामान्यांवर कोणताही नवीन कर लादला जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. सरकार कोविड सेस (Covid cess) बसविण्याचा विचार करीत आहे अशी बातमी बर्‍याच काळापासून येत होती. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी असे मानले जाते आहे की, सरकार हा कर या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करू शकतील. सीएनएन-न्यूज 18 च्या … Read more