काय… लसूण खाल्ल्याने दूर होईल कोरोनाचा विषाणू ? सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगातील सर्व देश चीनमधून बाहेर पडलेल्या कोरोनाव्हायरसशी झगडत आहेत. चीननंतर इटली, इराण आणि अमेरिकेत या विषाणूने नाश केला आहे. आतापर्यंत भारतात ४९९ कोरोना प्रकरणाची पुष्टी झाली आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही उपचार किंवा लस मिळाली नाही. तथापि, या विषाणूवर उपचार आणि प्रतिबंध करण्याचे केल्याचे बरेच दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. असेही … Read more

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरने कोरोना या विषाणूच्या संसर्गाला आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही लोकांच्या दुर्लक्षामुळे हा आजार सतत पसरत आहे. अशीच एक घटना दक्षिण कोरियामध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेमुळे हजारो लोक या विषाणूचा बळी … Read more

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजकाल संपूर्ण जग कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे आणि आतापर्यंत २००,००० हून अधिक लोकांना याचा त्रास झाला आहे, भारतात त्याचा आकडा ३०० च्या वर गेला आहे, तर त्यातही भारतात दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे परंतु इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र भारतात कदापि या विषाणूने इतके पाय पसरले नाहीत. … Read more

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनमधील साथीचा रोग ठरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरातील १६,५५८ लोकांचा बळी गेला आहे. जगातील जवळपास सर्व देश या धोकादायक विषाणूच्या चक्रात सापडले आहेत. आतापर्यंत ३८१,६६४ लोक संक्रमित झाले आहेत आणि ही संख्या वेगाने वाढत आहे.सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये (६०७७) त्यानंतर चीन (३,२७७), स्पेन (२,३११) आणि इराणमध्ये (१,८१२) झाले. जर आपण भारताबद्दल बोललो … Read more

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या वुहाननंतर कोरोनाव्हायरसने इटलीच्या लोम्बार्डी शहराला आपला मजबूत बालेकिल्ला बनविला आहे.येथे सतत नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की या शहरातील मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठीसुद्धा प्रतीक्षा यादी तयार केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,९२७ वर पोहचल्यामुळे लोम्बार्डीतील रूग्णालयांनी यावर तोडगा काढण्याची मोहीम हाती घेतली. असा विश्वास … Read more

आठवडाभर वर्तमानपत्रांनाही सुट्टी..!! आणीबाणीनंतर पहिल्यांदाच आठवडाभर पेपर बंद राहणार

पुणे आणि मुंबईतील वृत्तपत्रविक्रेत्यांनी पेपर टाकण्यावर आठवडाभर बहिष्कार टाकल्याने २५ ते ३१ मार्च या कालावधीत वृत्तपत्रछपाई थांबवण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला आहे.

पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे प्रतिनिधी | पुण्यात १४४ लागू आहे. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांत लोक रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. Vehicle movement will be stopped completely in the evening … Read more

कोरोनाचे राज्यात ८९ रुग्ण; कोणत्या जिल्ह्यात किती पहा

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. काल संध्याकाळपासून एकुण १५ कोरोना रुग्ण राज्यात सापडले आहे. देशात आत्तापर्यंत ३९१ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात एकुण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. नवीन रुग्नांपैकी १० … Read more

कोरोनाचा शेयर बाजाराला दणका! सेन्सेक्स तब्बल २६०० ने घसरला

मुंबई | कोरोनाने जगभरात थेमान घातले आहे. युरोपात कोरोने लाखो लोकं आजारी पडले आहेत. जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे १४००० जणांचा मृत्यू झाला आहे. आता याचा फटका शेयर बाजारालाही बसताना दिसत आहे. मुंबई शेयर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल २६०० अकांनी घसरला आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था ढासळली आहे. याचा फटका आता देशातील अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. आज मुंबईतील स्टाॅक … Read more

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी अजूनही लाॅकडाउनला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटूंबाला वाचवा असे आवाहनही मोदींनी केले आहे. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी भारतीयांना कोरोनाला गांभिर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने … Read more