मोठी बातमी : अकोलेचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी; उपविजेत्या शैलेशला खांद्यावर घेत केला आनंद साजरा

पुणे | महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारत मानाची गदा पटकावली. शैलेश शेळके विरुद्ध हर्षवर्धन सदगीर या दोघांमध्ये अंतिम लढत झाली. चुरशीच्या या लढतीत अखेर हर्षवर्धन सदगीरने 2020 च्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. हर्षवर्धनने 3-2 ने शैलेशचा पराभव केला. तो जिंकला काय आणि मी जिंकलो काय, आम्ही एकाच … Read more

महाराष्ट्र केसरी स्पर्धा : दहा वर्षानंतर काकांच्या तालमीला भेटणार मानाची गदा

पुणे | महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळणार हे आज मंगळवारी ठरणार आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. हर्षवर्धन आणि शैलेश हे दोघेही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारांच्या तालमीतील मल्ल आहेत. त्यामुळे यंदा काकांच्या तालमीला मानाची गदा भेटणार हे निश्चित झाले आहे. तब्बल दहा वर्षानंतर … Read more

महाराष्ट्र केसरी; इंदापूरच्या सागर मारकडची सुवर्ण कामगिरी, पुण्याचा अभिजीत कटके ६ सेकंदात चीतपट विजयी

पुणे प्रतिनिधी | ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकडने व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदमवर चीतपटीने मात करीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. सागर हा मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या … Read more

महाराष्ट्र केसरी : सोलापूरला २ तर उस्मानाबादला १ सुवर्णपदक

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची शनिवारच्या सकाळच्या सत्रात सुरुवात ५७ व ७९ किलो वजनी गटातील गादी विभागातील अंतिम फेरीने झाली. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (५७ … Read more

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

पुणे प्रतिनिधी | यंदाची महाराष्ट्र केसरी विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यात भरली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवार पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गतविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणी पूर्ण केली … Read more

धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. धमकी प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे. गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर … Read more

खो-खो स्पर्धेच्या निकालावरून शिक्षकासह केंद्रप्रमुखाला मारहाण

जिल्ह्यातील बिटस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेअंतर्गत खोखो खेळादरम्यान निकालावरून झालेल्या वादात धामणगावामध्ये मास्तरासह केंद्रप्रमुखाला धारेवर धरीत मारहाण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकारानंतर बराच काळ परिसरात गावक-यांनी गर्दी केली. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आता पोलीस सरंक्षणात खेळ खेळविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
       

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more