बस्तरच्या जंगलात ३००० फुट उंचीवर आहे ‘ही’ गणेशमूर्ती, जाणुन घ्या
मुंबई प्रतिनिधी | छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात ३००० फुट उंचीवर गणपतीची एल पुरातन मुर्ती आहे. ही मूर्ती ११०० वर्षांपूर्वीची असल्याचं सांगितलं जातं. पुराणकथांमध्ये गणपती आणि परशूरामाचं युद्ध झाल्याचे उल्लेख आहेत. हे युद्ध दंतेवाडा जिल्ह्यातील याच ढोलकल पहाडीवर झालं होतं असं बोललं जातं. पहाडीवर असलेली गणेशाची रेखीव मूर्ती इथवर कशी पोहोचली याची कोणालाच माहिती नाही. पुरातत्व … Read more