कोणी उपाशी राहू नये म्हणून गुगलने उचलले मोठे पाऊल, जेवण सर्च करण्यात गरजूंना करणार मदत

Google

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलला सगळेच ओळखतात. या गुगलने अनेक मार्गांनी लोकांचे जीवन सुलभ केले आहे. आता हेच गुगल एक असे फीचर आणण्याचे विचार करत आहे ज्यामुळे लोकांपर्यंत जेवण पोहोचवले जाऊ शकते. यासाठीच गुगलने फूड सपोर्ट टूल लाँच केले आहे. गुगलचे हे पाऊल फूड फॉर गुड टीमचा … Read more

आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

‘या’ दिवशी लाँच होणार गुगल आणि जिओ यांचा 5G स्मार्टफोन

Mukesh Ambani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. हि सभा आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांमधून पार पडली आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि … Read more

फेसबुकची मोठी घोषणा : सध्याच्या काळातील राजकीय जाहिरातींवरील बंदी तात्पुरती हटविली

नवी दिल्ली । फेसबुकने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की,त्यांनी राजकीय जाहिरातींवरील बंदी तात्पुरती हटविली आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार, त्यांची सिस्टम राजकीय निवडणुका किंवा सामाजिक जाहिरातींमध्ये कोणताही फरक करणार नाही. याबरोबरच कंपनीने असेही म्हटले आहे की,येत्या काही दिवसांत कंपनी बदलांच्या संदर्भात कंपनीची जाहिरात सिस्टमचा आढावा घेईल. गुगलने गेल्याच आठवड्यात राजकीय आणि निवडणूक जाहिरातींवरील बंदीही हटविली … Read more

फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये बातमीसाठी घातली बंदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मोदींशी केली चर्चा

नवी दिल्ली । शुक्रवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott morrison) यांनी फेसबुकवर (Facebook) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) युझर्सवर बंदी घातल्यानंतर ही बंदी उठविण्याची विनंती केली. ऑस्ट्रेलियात न्‍यूज दाखविण्यासाठी पैसे देण्याच्या कायद्यावर चिडून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने र्व वृत्त वेबसाईटवर बातमी पोस्ट करण्यास बंदी घातली आणि स्वतःचे पेजही ब्लॉक केले. त्यानंतर फेसबुक, मीडिया आणि शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वाद वाढला आहे. … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 36 तासांत हटवावी लागणार बेकायदेशीर पोस्ट, सरकार तयार करणार नवीन कायदा

नवी दिल्ली । सरकार किंवा कोर्टाच्या विनंतीनुसार लवकरच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘बेकायदेशीर’ पोस्ट काढाव्या लागतील. पूर्वी ही अंतिम मुदत 72 तासांची होती. या व्यतिरिक्त, या सोशल मीडिया कंपन्यांना नागरिक / युझर्सच्या विनंतीस अधिक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम (IT Rules) बदलले जातील. या नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल … Read more

हॅकर्सकडून 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल, पासवर्ड लीक; तुमचे अकाउंट तर यामध्ये नाही ना? खात्री करून घ्या

नवी दिल्ली | तुम्ही रोज हॅकिंगबाबत बातम्या ऐकत असाल. पण यावेळची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणार आहे. एका ऑनलाईन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की त्याने 300 कोटी पेक्षा जास्त ईमेल आणि पासवर्ड लीक केले आहेत. ऑनलाइन हॅकिंग फोरमने दावा केला आहे की या सर्व अकाऊंटचा डेटा एकच ठिकाणी ठेवला आहे. यामध्ये LinkedIn, Netflix, Badoo, … Read more

रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा; काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. रिहानाचा … Read more

Google-facebook अ‍ॅडव्हर्टायझिंग डील बाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी …!

नवी दिल्ली । फेसबुक आणि गूगल (Facebook-Google) मधील ऑनलाईन जाहिरातींच्या कराराची चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे. या दोन कंपन्यांनी लिलावा दरम्यान गडबड केल्याचा त्यांचा विश्वास आहे. 11 राज्यांनी Google वर आरोप केला होता की, ते इतर कंपन्यांशी करार करून आणि भागीदारी करुन इतर सर्च इंजिन कंपन्यांना पूर्णपणे वगळत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभाग आणि 38 … Read more