जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6000 पार; आज नव्या 205 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हात आज दिवसभरात 205 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 6167 झाली आहे.  जिल्ह्यात आज दिवसभरात 198 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3740 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 2092 रूग्ण उपचार घेत आहे.  आतापर्यंत 335 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आज 292 रुग्णांची वाढ , एकूण बाधितांची संख्या 5304

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात 292 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 5304 झाली आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 96 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3079 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1924 रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 309 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे, … Read more

उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरून टोमणा 

जळगाव । शिवसेनेचे नेते आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. या मुलाखतीचा टिझर राऊत यांनी एक शरद सगळे गारद असा शीर्षकाने प्रसिद्ध केला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

जळगाव | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे हा अपघात झाला. अपघातात विधानपरिषदचहे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. फडणवीस यांना इजा झालेली नाही अशी माहिती समजत आहे. फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज तब्बल 254 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 254 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक एका दिवसातील रूग्ण वाढ आढळल्याने बाधितांची संख्या 4430 झाली आहे. आज दिवसभरात 8 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 135 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2611 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1548 … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच; बाधितांची संख्या तीन हजार पार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात काल १११ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 3082 झाली आहे. यात जळगाव शहर 55, भुसावळ 17, जळगाव ग्रामीण 8, चोपडा 1, धरणगाव 6, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 1, पाचोरा 1, बोदवड 4 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रूग्ण शोध मोहिम सुरू असल्याने … Read more

राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

मुंबई । भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (ICMR ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 1395 वर; आज 114 रुग्णांची वाढ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरूच असून आज नव्या 114 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1395 इतकी झाली आहे. आतापर्यंत 129 मृत्यू तर 567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना विषाणूचे देशभर थैमान चालू असताना जळगाव जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काल … Read more

जळगावात कोरोनाची दहशत सुरूच; रुग्णसंख्येने गाठला 1000 चा टप्पा, आज 44 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व  429 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव व … Read more

जळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 172 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा, जळगाव … Read more