रोप-वे तुटल्याने मोठी दुर्घटना!! 12 जखमी तर 50 हुन अद्याप अडकलेले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट पर्वतावरील रोप-वे अचानक तुटल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही 50 लोक अडकल्याची भीती आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) टीम बचाव कार्य करत आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण असून अद्यापही अनेक लोक बेपत्ता आहेत. … Read more

धक्कादायक ! घरात डांबून सलग 9 दिवस अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape

झारखंड : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीला 9 दिवस घरात डांबून बलात्कार केला आहे. या मुलीने आरोपीच्या ताब्यातून कशीबशी आपली सुटका करून पोलिसांत धाव घेतली आणि आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून त्याला अटक केली आहे. काय आहे प्रकरण झारखंडमध्ये … Read more

भाजप नेत्याच्या मुलीवर बलात्कार करून डोळे फोडले आणि…

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडच्या पलामूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये भाजप नेत्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या मुलीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. या मुलीचे वय 16 वर्ष होते. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिचे डोळे फोडण्यात आले होते. मुलीचा मृतदेह पाहून पोलीसदेखील हादरले आहेत. मुलीने … Read more

‘ती’ने रस्त्यावर कपडे फाडले आणि दीड लाख मागितले, यानंतर प्रियकराने पुढे जे केले ते….

Love

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील वांद्रे परिसरात एका धक्कादायक घटना आहे. यामध्ये प्रियकराने बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनंतर 12 तासांच्या आत वांद्रे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी प्रियकराचे नाव बिपीन विनोद कंडुलना असे आहे. तर मृत प्रेयसीचे नाव इशिता कुंजुर असे आहे. या दोघांची एका वर्षापूर्वी … Read more

धक्कादायक ! सॉरी बाबा म्हणत तरूणीची आत्महत्या

रांची : वृत्तसंस्था – झारखंडमधील धनबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ वायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे कि तिचे सासरचे लोक तिचा कशाप्रकारे छळ करतात. … Read more

धक्कादायक ! आधी पत्नी-मुलीला संपवले त्यानंतर घरी आलेल्या शिक्षिकेला…

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या जमशेदपूर भागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीपक नावाच्या व्यक्तीने एक धक्कादायक कृत्य केले आहे. यामध्ये दिपकने स्वत: च्या पत्नीची आणि लेकीची हत्या केली. त्यानंतर त्याने घरी आलेल्या शिक्षिकेलासुद्धा दिपकने मारून टाकले. एवढ्यावरच न थांबता दिपकने शिक्षिकेच्या मृतदेहासोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक टाटा स्टीलच्या … Read more

आता कार, बाईक्स असणे होणार महाग ! केंद्र सरकार नवीन टॅक्स लागू करण्याच्या तयारीत, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । 15 वर्षांहून अधिक जुनी सुमारे 4 कोटी वाहने (Old Vehicles) भारताच्या रस्त्यावर धावत आहेत. ही वाहने ग्रीन टॅक्स (Green Tax) अंतर्गत येतात. जुन्या वाहनांमध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. कर्नाटकात जुन्या वाहनांची संख्या 70 लाखाहून अधिक आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) देशभरात अशा वाहनांचा डेटा डिजिटल केला आहे. तथापि, आंध्र प्रदेश, मध्य … Read more

केंद्र सरकारने जारी केला GST भरपाईचा 14 वा हप्ता, कोणत्या राज्यांना किती मदत मिळाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड -१९ लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांच्या महसूल कमाईला मार्च ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर आर्थिक क्रियाकार्यक्रम, उत्पादन आणि विक्री कित्येक महिने स्थिर राहिले. त्यामुळे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये झालेल्या घसरणीच्या भरपाईसाठी … Read more

जीएसटी भरपाईसाठी सरकारने जाहीर केला 13 वा हप्ता, राज्यांना आतापर्यंत मिळाले आहेत 78 हजार कोटी

नवी दिल्ली | कोविड -१९ लॉकडाऊनमुळे मार्चनंतर केंद्र व राज्यांचा महसूल आलेख झपाट्याने खाली आला. लॉकडाऊनमुळे एप्रिलनंतर कित्येक महिने आर्थिक क्रियाकार्यक्रम ठप्प पडले आणि त्यामुळे जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मधील जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांपुढे दोन पर्याय ठेवले आहेत. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी … Read more

रेशन कार्डाशी संबंधित महत्त्वपूर्ण बातमी, 30 जानेवारी पर्यंत ‘हे’ काम पूर्ण करण्याची शेवटची संधी

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत नवीन रेशन कार्ड बनविण्याचे काम यावेळी जोरात सुरू आहे. नवीन रेशनकार्डबरोबरच जुन्या रेशनकार्डमध्ये नावे जोडण्याचे व काढून टाकण्याचे कामही सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर आपले रेशनकार्ड काही दिवसांपासून सस्पेंड (Suspended Ration Card) असेल किंवा काही कारणास्तव रद्द केले गेले असेल तर आपण अद्यापही ते रेशनकार्ड पुन्हा सुरू करू शकता. … Read more