नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी, EPFO ने सांगितले की,’या’ छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे केले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणूक करणारे लोक नवीन मार्गांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याकडून झालेली एक चूक आपले मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. वाढत्या सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. EPFO ने एका ट्वीटद्वारे इशारा दिला … Read more

FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर … Read more

Whatsapp ने थांबविले ‘हे’ उत्तम फिचर, WABetaInfo ने ट्वीटद्वारे दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप एका उत्तम फिचरवर काम करत होते, जे आता बंद झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा चे ट्रॅकिंग करणारी वेबसाइट WABetaInfo ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हॅकेशन मोड’ नावाचे एक अपडेट आणणार होते. हे फिचर 2018 पासून iOS आणि Android अ‍ॅप्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहे. हे युझर्सना Archive … Read more

Fact Check : केंद्र सरकार शेतीतील युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की भारत सरकार शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे. ‘आता सरकार शेतीमध्ये युरिया वापरणे बंद करणार’, वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली. परंतु जेव्हा या बातमीचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली … Read more

18 कोटी लोकांचे Pan Card होऊ शकते बंद, त्यासाठी त्वरित करावे लागेल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने बुधवारी बायोमेट्रिक ओळखपत्र (आधार कार्ड) मधून आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड जोडले गेले असल्याचे सांगितले. माय गाव इंडियाने ट्विटरवर लिहिले आहे, आधारमधून 32.71 कोटीहून अधिक पॅन जोडले गेले आहेत. सरकारने पॅनशी आधार जोडण्याची तारीख यापूर्वी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. ट्विटनुसार, 29 जूनपर्यंत 50.95 कोटी पॅन देण्यात आले … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी एका शिक्षिकेने केले असे जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक मुलाचे वर्ष वाया जाऊ नये किंवा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे. अनेक शिक्षकांनी वेग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अशीच अनोखी क्लुप्ती वापरून एका महिला शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. घरात अनेक वेगवेगळ्या वस्तू … Read more

शाबास ! त्या दोन मुलांनी दाखवली माणुसकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे. दोन चिमुरड्या मुलांनी एका छोटाश्या कुत्र्याच्या पिल्लाला जवळ घेत उपचार केले आहेत. ज्याप्रमाणे पाळीव प्राण्याचे मोठ्या लोकांशी नाते असते त्याच प्रमाणे लहान मुलांशी सुद्धा प्रेमळ नाते असते. पाळीव प्राणी असे असतात कि , त्यांना जेवढे आपण प्रेम , माया देऊ त्याच पद्धतीने ते … Read more

भुकेल्या मोराला भाजीवाल्या आजींनी ‘अशी’ केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाउन चा काळ असल्याने सर्व ठिकाणी शुकशुकाट होता. कोणी घराच्या बाहेर नसल्याने अनेक प्राणी मोकळ्यापणाने इकडे तिकडे वावरत होती. अनेक ठिकाणी तर जंगलातील प्राणी गावच्या जवळ आले होते. अनेकांनी आपापल्या परीने त्यांना मदत केली. काही ठिकाणी पर्यटन व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या अनेक प्राण्याचे हाल झाले. अशीच काहीशी घटना … Read more