आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

‘हा’ खतरनाक बॉल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, अश्विनची ICC कडे मागणी

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन हा सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहे. या तयारीबरोबर तो त्याच्या यूट्यब चॅनेलवर क्रिकेटमधील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. अश्विनने यूट्यूबवरील एका कार्यक्रमात ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना … Read more

‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more

फॅन्सनी धोनीबद्दल प्रश्न विचारल्यावर डेव्हिड मिलरने दिले ‘हे’ उत्तर

david miller

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेचा मुख्य बॅट्समन असलेला डेव्हिड मिलर याचे भारतात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने भारतीयांच्या मनात जागा केली आहे. डेव्हिड मिलर काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्ज या संघाकडून खेळत होता. आता तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याचे सोशल मिडीयावर भारतीय फॅन फॉलोअर्स जास्त आहे. आयपीएल … Read more

CSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

CSK

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी करत आहे. त्याच्या टीममध्ये प्रमुख खेळाडू व दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस याने त्याच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक घटना सांगितली आहे. त्याला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा खुलासा त्याने केला आहे. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत … Read more

WTC फायनलनंतर ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार निवृत्ती

Bradley Watling

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही टीमने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या विकेटकिपर – बॅट्समनसाठी ही फायनल शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे. ह्या न्यूझीलंडच्या विकेट-किपर बॅट्समनचे … Read more

शेवटी ठरले ! मिस्टर 360 ‘या’ मालिकेतून करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

ab de villiers

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यासंबंधित संकेत दिले होते. तसेच आयपीएल स्पर्धेदरम्यान डीव्हिलियर्सनेसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी … Read more

‘ख्रिस मॉरीस १६ कोटींच्या पात्रतेचा नाही ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची जोरदार टीका

chris morris

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा पहिला सिझन आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची या सिझनमधील कामगिरी काही खास राहिली नाही. या टीमचे नेतृत्त्व संजू सॅमसन करत आहे. सध्या हि टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. या आयपीएलमध्ये राजस्थानने लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला १६. २५ … Read more

गेंड्याच्या शिकारीचा प्लॅन आला अंगलट, हत्तीच्या पायाखाली सापडल्याने गमावला जीव !

Elephant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दक्षिण आफ्रिकेमधील क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये गेंड्याच्या शिकारीसाठी आलेल्या तीन जणांपैकी एकाचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला.क्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे, हत्ती, सिंह, बिबटे आणि म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. या पार्कच्या फाबेनी भागात शनिवारी वनसंरक्षकांना ३ लोक दिसून आले होते. ते तिघेजण गेंड्यांच्या शिकारीसाठी आल्याचा संशय वनसंरक्षकांना … Read more

जागतिक कर्जाने पार केला 281 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा, 2021 मध्येही वाढणार: रिपोर्ट

नवी दिल्ली । जगातील एकूण कर्ज (World’s total Debt) वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. अलिकडच्या काळात, जगभरातील सरकारे आणि कंपन्यांमधील लोकांनी भरपूर कर्ज घेतले आहे. हेच कारण आहे की, 2020 च्या अखेरीस एकूण जागतिक कर्ज 21 ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. हे एकूण जागतिक उत्पन्नाच्या 355 पट आहे. आंतरराष्ट्रीय वित्त … Read more