उत्तर प्रदेशात वाढणार मोदींच्या चकरा

thumbnail 15310728926081

टीम HELLO महाराष्ट्र : दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो ही भारतीय लोकशाहीची सर्वर्स्वीकार्य म्हण आहे. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तशी रणनितीला चुरस चढणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंन्द्र मोदी उत्तर प्रदेशात चार दौरे काढणार असल्याचे समजत आहे. या दौऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब ही की मोदी मुलायमसिंग यादव यांच्या बालेकिल्ल्यात दौरा काढणार … Read more

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन भारत दौर्यावर, आजचा दिनक्रम असा

thumbnail 15310832212471

नोएडा : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन सध्या भारत दौर्यावर आहेत. मून-जे-इन यांचा भारत दौरा काल रविवार पासून सुरू झाला असून त्यांनी काल अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. राष्ट्रपती मून-जे-इन आज सकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यासोबत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नोएडाला जाऊन सॅमसंग युनिटचे उद्घाटन करणार आहेत. सायंकाळी ते उपराष्ट्रपती … Read more

आम्ही भाजपच्या सोबतच राहणार पण दुर्लक्षित करण्याची चूक भाजपने करू नये-नितीशकुमार

thumbnail 1531048656788

दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आज जदयुची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या सोबत राहण्याचा ठराव संमत झाला आहे. आम्ही भाजपाच्या सोबत राहू परंतु भाजपने आम्हाला दुर्लक्षित केल्यास भाजपला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असे नितीशकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत जदयु ला दोनच जागा मिळाल्या होत्या. … Read more

पंतप्रधान नरेंन्द्र मोदींच्या सुरक्षेत वाढ

thumbnail 1530021438094

दिल्ली : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सुरक्षेमधे वाढ करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस.पी.जी.) कडे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एस.पी.जी. च्या परवानगीशिवाय आता मत्र्यांनाही मोदींना भेटता येणार नसल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारांत रोड शो एवजी जनसभा घेण्यावर भर देण्याचा सल्लाही एस.पी.जी. ने मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदीं यांची … Read more