IRCTC ची नवीन सुविधा ! आता प्रवासी ट्रेन, फ्लाइट्स बरोबरच बसची तिकिटे देखील बुक करू शकतील; त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) आपली ऑनलाइन बस बुकिंग सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी माहिती देताना IRCTC ने सांगितले की,” ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवासी आता रेल्वेगाड्या आणि फ्लाईट्सनंतर बसची तिकिटे देखील बुक करू शकतात. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना अधिक समग्र प्रवासाचा अनुभव देण्यासाठी IRCTC ने … Read more

Scrappage Policy मुळे आपल्या जुन्या वाहनांवर काय परिणाम होईल? त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात जुन्या वाहनांसाठी Scrappage Policy जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम जुन्या वाहन मालकांवर होणार आहे. त्याचवेळी Scrappage Policy जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” येत्या 15 दिवसांत संपूर्ण देशभरात Scrappage Policy राबविण्यात येईल. अशा परिस्थितीत ज्यांची वाहने जुनी आहेत … Read more

अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर, गडकरी म्हणाले,”वाहनांच्या किंमती कमी होतील”

नवी दिल्ली । सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत 2021-22 चे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी ऑटो सेक्टरसाठी एक वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली. त्याच वेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करताना सांगितले की,” या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.” रिसायकलिंगमुळे वाहनांच्या … Read more

केंद्राची मोठी घोषणा! येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल, सरकार कसा वसूल करेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात वाहनांच्या मुक्त वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल फक्त तुमच्या … Read more

आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

सध्या तरी मुंबईत पाऊल ठेवण्याची माझ्यात हिंमत नाही- नितीन गडकरी

वृत्तसंस्था । ‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत केलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते … Read more

वॉटर स्ट्राईक! पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु- नितीन गडकरी

नवी दिल्ली । पाकिस्तानला जोरदार दणका देण्यासाठी भारत वॉटर स्ट्राईकची तयारी करत आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना बोलत होते. पाकिस्तानात जाणारे … Read more

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणं सध्यातरी अशक्य- नितीन गडकरी

मुंबई । परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी स्पेशल ट्रेनची सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा आम्ही सन्मान करतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबईतून या परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ट्रेन सोडली, … Read more

अल्पसंख्यांकांच लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलरिझम नव्हे!- नितीन गडकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नव्हे, सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही तर सर्वधर्म समभाव असा आहे. हे हिंदू संस्कृतीचं नैसर्गिक स्वरुप आहे. आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान केला आहे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे विविधतेत एकता आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह … Read more

सुप्रीम कोर्टानं धाडला नितीन गडकरींना हजर राहण्याचा सांगावा, हे आहे कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना न्यायालयात हजर करण्यास सांगितले. सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, ‘आमची अशी इच्छा आहे कि, गडकरी यांनी कोर्टात येऊन प्रदूषण नियंत्रित करण्याबाबत कोणत्या समस्या येत आहेत … Read more