लोणावळ्याहून पाचगणीत आलेल्या ‘त्या’ २३ जणांपैकी कोणीही कोरोना पोझिटिव्ह नाही

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोणवळा जवळच्या खंडाळा येथुन महाबळेश्वर मध्ये एका बंगल्यात राहण्यासाठी शासनाचे आदेश धुडकावुन मुंबईच्या एका मोठया उदयोगपतीसह त्याच्या कुटूंबातील 9 जण आणि त्यांचे नोकर 14 असे एकुन 23 जणांना पांचगणी येथील एका खास इमारतीत इन्स्टीटयुशनल होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वाची वैदयकिय तपासणी करण्यात आली असुन या मध्ये एकही करोना … Read more

धक्कादायक! मुंबईतील उच्चभ्रू मंत्रालयातील खास पत्राच्या मदतीने पाचगणीत, २३ जणांवर कारवाई

पाचगणी प्रतिनीधी |  कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात मुंबईत सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या आता ८५७ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर राज्यात सर्वत्र लाॅकडाउन असताना मुंबईतील काहि उच्चभ्रू मंत्रालयातील खास … Read more

महाबळेश्वरात कोरोनामुळे घोड्यांवर उपासमारीची वेळ, पर्यटक नसल्याने घोडेमालक हवालदिल

पाचगणी प्रतिनीधी । जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर, पाचगणी येथील घोडेसवारीतील घोड्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनचा फटका येथील घोड्यांनाही बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घोड्यांना खाद्य मिळणे मुश्किल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणसासोबत माणसावर अवलंबून असणार्‍या पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा फटका बसत असल्याने या मुक्याप्राण्यांकडे शासनाचे कधी … Read more

पुस्तकाच गाव भिलारच्या बचतगटाची सामाजिक बांधिलकी : पोलिसांना मास्क वाटप

पाचगणी प्रतिनिधी | भारतात कोरोनो संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असुन आरोग्य विभाग व पोलीस विभाग सजग प्रशासन म्हणुन अहोरात्र काम करत आहे . या सजग प्रशासनाच्या दोन्ही विभागाना कोरोनो रोगाचा मुकाबला करताना खबरदारी म्हणुन मास्कचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सातारा जिल्ह्यांच्या भाजप महीला उपाध्यक्षा वैशाली भिलारे याच्या बचतगटासह भिलारच्या महीलाबचत गटांनी मास्क … Read more