उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी
उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कराड दक्षिणचे भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विलास उंडाळकर गटाला जोरदार धक्का दिल्याचं बोललं जातं.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
सातारा प्रतिनिधी। कराड दक्षिण मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचे चित्र आता समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. उदयसिंह यांनी आज कोणतेही शक्ती प्रर्दशन न करता यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करुन पाटील यांनी अर्ज आज उमेदवारी अर्ज … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप भावनिक मुद्दे काढेल पण आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यांवर निवडणुक लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कराड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा … Read more
कराड प्रतिनधी | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदार संघातून काँग्रेस कडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या लोकसभा लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसची ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर#hellomaharashtra@INCMumbai @INCIndia @prithvrj pic.twitter.com/akCa9HraS0 — Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 1, 2019 काँग्रेस पक्षाने ५१ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली होती … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने विधानसभांसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही जाहीर झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोणाला निवडणुक रिंगणात उतरवायचे यावर मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जात होतं. चव्हाण यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावाही त्यानिमित्त आयोजित केला होता. … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवाजी महाराजाच्या काळात एक पिसाळ झाला, मात्र आज लोकशाहीच्या काळात कराड दक्षिमध्ये एक सुर्याजी पिसाळ झाला, अरे गेला तर गेला मात्र येथे आमच्याकडे मावळे आहेत, असा टोला नाव न घेता आ. आनंदराव पाटील यांना शिवराज मोरे यांनी मारला. आ. आनंदराव पाटील यांच्यावर कॉग्रेसच्या कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी अत्यंत … Read more
सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला विधानसभेच्या तोंडावरच आणखी एक धक्का बसला आहे. चव्हाण यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार आनंदराव पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत स्वतःची भूमिका कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जाहीर केल्यानंतर आठच दिवसात त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. … Read more
सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना, सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस … Read more