12 डिसेंबरपासून बदलणार पोस्ट ऑफिसचे ‘हे’ नियम, आजच करा काम; असे न केल्यास आपल्याला भरावे लागेल अतिरिक्त शुल्क
नवी दिल्ली । जर आपले पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर आपल्याला हे नवीन नियम आत्ताच माहित असणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमात बदल होणार आहे. या नव्या नियमानुसार ग्राहकांना 11 डिसेंबरपर्यंत पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात (Post Office Savings Account) किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर रोजी ग्राहकांच्या खात्यात … Read more