पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून पैशांच्या व्यवहाराचे ‘हे’ नियम…
नवी दिल्ली । जर आपल्याकडे पोस्ट ऑफिसचे बचत खाते असेल तर पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क देण्यास तयार व्हा. 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिसमध्ये अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. India…