कडक सलाम ! भारतीय जवानांकडून एकात्मतेचा फोटो वायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. एकजुटीचे आणि एकात्मतेचे उदाहरण म्हणून भारताकडे सर्व देश वेगळ्या नजरेने पाहत आहेत. एक चांगला आदर्श भारताने जगाला घालून दिला आहे. भारत देशाचे प्रतीक असलेले राष्ट्रध्वजामध्ये चार रंगाचा समावेश केला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती … Read more

आता BSNL 4G साठी सरकार ‘या’ नवीन मॉडेलवर काम करणार, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी कंपनी Huawei आणि ZTE ला ब्लॉक केल्याने सरकारने 8,697 कोटी रुपयांचे टेंडर रद्द केलेले आहे. सरकारने अलीकडेच हा निर्णय या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, भारत बरोबर सीमा असणाऱ्या देशातील कंपन्या भारत सरकार किंवा येथील सरकारी कंपन्यांकडून प्रोक्योरमेंट करणार नाहीत. या निर्णयामुळे केंद्र सरकार आता BSNL … Read more

आता स्वस्त होणार CNG आणि PNG च्या किंमती, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात नैसर्गिक वायूच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या गॅस उत्पादक कंपन्यांच्या महसुलावर (Revenue) याचा याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अंदाजानुसार ऑक्टोबरपासून भारतातील नैसर्गिक वायूची किंमत प्रति एमएमबीटीयू 1.90-1.94 डॉलरवर येऊ शकते. एक दशकाहून अधिक काळातील देशातील नैसर्गिक वायूच्या किंमतीतील ही सर्वात खालची पातळी असेल. … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी, आता असे असतील रिटायरमेंट नंतरच्या कंत्राटी नियुक्तीचे नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट नंतर कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराचे रेग्युलेशन करण्यासाठीच्या नियमांवर आता वित्त मंत्रालय काम करत आहे. यामध्ये नॉमिनेशन आधारित नेमणुका ‘किमान’ ठेवण्याचा प्रस्ताव आहे. 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाच्या व्यय विभागाने (Department of Expenditure ) नमूद केले आहे की या प्रकरणांमध्ये वेतन देयकाचे नियमन करण्यासाठी रिटायरमेंटनंतर कंत्राटदाराच्या आधारावर सल्लागारांसह … Read more

Fact Check: सरकार निवडणार 3 हजार भिकारी, आता गाड्यांमध्ये गाणार मोदी सरकारच्या यशाची गाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 3 हजार भिकारी निवडेल, ज्यांचे काम ट्रेनमधील प्रवाश्यांसमोर मोदी सरकारच्या यशाची गाणी गाण्याचे असेल. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटरवर हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये असा दावा केला गेला आहे की, एका वृत्तपत्राच्या संपादकीयानुसार … Read more

FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर … Read more

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे त्रस्त झालेली जनता आता महागाईनेही त्रस्त होते आहे. विशेषत: रोजच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेला भाजीपाला. भाजीपाल्याच्या किंमती सध्या आकाशाला स्पर्श करत आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या महागाईपासून दिलासा मिळण्याची आशा नाही आहे. गेल्या दोन महिन्यांत भाज्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या बटाट्याचा वापर दुपटीने वाढला आहे. हॉटेल्समध्ये भाज्यांचा वापर कमी … Read more

आता मध्यमवर्गीयही घेऊ शकतील Ayushman Bharat चा लाभ, फ्री मध्ये मिळेल पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्याच्या आघाडीवर देशाच्या मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. देशात मध्यमवर्गीय कुटुंबांना सामावून घेण्यासाठी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनाही उपचारांसाठी वर्षाकाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. यापूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकत होता, परंतु आता देशातील … Read more

Health ID Card: पंतप्रधान मोदी 15 ऑगस्ट रोजी घोषणा करू शकतात, प्रत्येक नागरिकासाठी ते आवश्यक असेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ‘वन नेशन वन रेशन कार्ड’च्या धर्तीवर ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’ आणण्याची तयारी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा करू शकते. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचा आरोग्याचा डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर असेल. याशिवाय आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येकाचे हेल्थ आयडी कार्ड … Read more