कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

ती हवाई दलात अधिकारी बनली; चहा विकणार्‍या वडीलांचा ऊर अभिमानाने भरून आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more

धक्कादायक! सातव्या पतीची हत्या करून पत्नीची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील बालाघाटातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. या जोडप्याचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ज्यामध्ये पत्नी नबाई हिचे हे सातवे लग्न तर तिचे पती लोकराम यांचे हे दुसरे लग्न होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गुरुवारी … Read more

मामा सोबत संबंध बनवणार्‍या पत्नीला पतीने पाहिलं; नंतर शेतात नेऊन केली हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात असलेल्या बामौरिशला पोलिस स्टेशन परिसरातील रिनिया गावच्या राजू अहिरवार याच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे. हा खून उघडकीस आणत पोलिसांनी सांगितले की आरोपी पत्नी आणि मृताचा मामा यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, ज्यामुळे ही हत्येची घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांनाही केली अटक … Read more

स्वत: बनवलेल्या हातगाडीवर गर्भवती पत्नीला बसवून मजूराने पार केले ८०० कि.मी. अंतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमध्ये सगळीकडेचे काम सध्या थांबले आहे, त्यामुळे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून एक परप्रांतीय मजूराचा घरी परत येण्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओच या कामगारांच्या असहायतेची संम्पूर्ण गोष्ट सांगत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक वडील, एक गर्भवती महिला आणि … Read more

महिलेने ५०० कि.मी. पायी चालल्यानंतर एका झाडाखाली दिला बाळाला जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एका परप्रांतीय महिलेने मध्य प्रदेशपासून ५०० कि.मी. अंतर प्रवास करून एका झाडाखाली बाळाला जन्म दिला. सदर महिलेसह आणखी एक डझन लोक अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशातील धार येथून चालत होते आणि ५२० कि.मी. अंतरावर गेल्यानंतर तिला सोमवारी बालाभेत गावात बाळंतपणाचा त्रास झाला. प्रवासाला निघाली तेव्हा ती साडेआठ महिन्यांची … Read more

तब्बल ५ हजार कि.मी. अंतर एका आठवड्यात कापून मंगोलियाची कोकिळा थेट भारतात!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हायरल बातमी अनेकदा सोशल मीडियावर बरीच माहिती देते. यावेळी देखील आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की मध्य प्रदेशात दिसणारा हा पक्षी २९ एप्रिलला केनियामध्ये होता. ही मंगोलियाची Onon a Cuckoo (कोकिळाची प्रजाती) आहे.सुमारे ५००० किमीचे उड्डाण करून ती मध्य प्रदेशात पोहोचली.एका … Read more

कोरोनामुळे लग्न लावायला पंडित मिळेना; महिला पोलिस अधिकार्‍यांनेच लावून दिलं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे.अशा परिस्थितीत अनेक लग्नें पुढे ढकलण्यात आली आहेत. आणि ज्या लोकांना लग्न करायचे आहे अशांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात लॉकडाउन मुले जिथे पंडित मिळाला नाही तिथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अंजली अग्निहोत्रीने पंडितची भूमिका साकारून वधू-वरांसह लग्नाचे विधी पूर्ण केले.ही घटना … Read more

शिव मंदिरात पुजा करायला नकार दिला म्हणुन साधूंना मारहाण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील साधूंच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील शिव मंदिराच्या महंतावर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे लॉकडाउनमुळे शिव मंदिरात पूजा करण्यास नकार दिल्यानंतर पूजेसाठी आलेल्या लोकांनी मंदिराच्या महंतावर लाठी-काठीने हल्ला केला.यावेळी महंतने सुटून कसाबसा आपला जीव वाचविला.माध्यमांच्या वृत्तानुसार ही घटना सोमवारी २७ एप्रिल रोजी घडली. सध्या … Read more