मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं थेट मुलालाच संपवले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यामध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली…